
Western Railway has the following new vacancies and the official website is www.wr.indianrailways.gov.in. This page includes information about the Western Railway Bharti 2022, Western Railway Recruitment 2022, Western Railway 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.
जाहिरात दिनांक: १३/०४/२२
जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे [Jagjivanram Hospital, Western Railway. Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १८ जागा
Western Railway Mumbai Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | नर्सिंग सुपरिटेंडेंट/ Nursing Superintendent | १३ |
२ | रेडिओग्राफर/ Radiographer | ०१ |
३ | डेंटल टेक्निशियन/ Dental Technician | ०१ |
४ | फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist | ०१ |
५ | ओरल डेंटल/ Oral Dental Hygienist | ०१ |
६ | ऑक्युपेशनल/ Occupational Therapist | ०१ |
Eligibility Criteria For Western Railway Mumbai
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | नोंदणीकृत परिचारिका प्रमाणपत्र आणि सामान्य नसिंगमध्ये ३ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण आणि स्कुल ऑफ नर्सिंग (किंवा) अन्य संस्था ज्या ०२) इडियन नर्सिग कौन्सिलने मान्यता दिली आहे (किंवा) बी. एस्सी (नर्सिंग) अतिदक्षता विभाग किंवा जास्त रुग्णसंख्य असलेल्या आस्थापनेत कामाचा अनुभव. | २० ते ४० वर्षे |
२ | ०१) १०+२ भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह आणि रेडिओग्राफीची / एक्स रे तंत्रज्ञान रडिओ डायग्नोसिस तंत्रज्ञान (२ वर्षे अभ्यासक्रम) यांची पदविका मान्यताप्राप्त संस्थेतन, विज्ञान शाखेचा पदवीध रेडिओग्राफीची / एक्स रे तंत्रज्ञान / रेडिओ डायग्नोसिस तंत्रज्ञान (२ वर्षे अभ्यासक्रम ) यांची पदविका यांच्यासा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. | १९ ते ३३ वर्षे |
३ | डेंटल टेक्निशियन १०+ २ उच्च वर्षे माध्यमिक विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त बोर्डाकडून. डेंटल. मेकॅनिक / टेक्निशियन मध्ये पदविका (२ वर्षांचा कालावधी ) डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी मान्यत दिलेल्या संस्थेकडून, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया / स्टेट डेंटल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी आवश्यक. सरकार, रुग्णालय / संस्था यांच्या डेंटल लॅब मध्ये एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य, | १८ ते ३३ वर्षे |
४ | फिजिओथेरपी मधील स्नातक पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून २ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव शंभर रुग्णसंख्या असलेल्या रुग्णालयात असल्यास प्राधान्य | १८ ते ३३ वर्षे |
५ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी (जीवशास्त्रविषयातून किंवा समतुल्य पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ वर्षे ) डेंटल हायजिन या विषयावर डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता असलेल्या संस्थेतून डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे डेंटल हायजिनिस्ट म्हणून नोंदणी आणि डेंटिस्ट हणून दोन वर्षांचा अनुभव. | १८ ते ३३ वर्षे |
६ | ऑक्युपेशनल थेरेपी या विषयात थेरपिस्ट पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतन आणि रुग्णालयात/ वैद्यकीय संस्थेत प्रत्यक्ष कामाचा ०२ वर्षाचा अनुभव ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये. | १८ ते ३३ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ४४,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
How to Apply For Western Railway Mumbai Recruitment 2022 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://203.153.40.19/bct/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२२ आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.wr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired :
जाहिरात दिनांक: २६/०३/२२
जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे [Jagjivanram Hospital, Western Railway. Mumbai] मुंबई येथे वरिष्ठ निवासी पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ एप्रिल २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
Western Railway Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ निवासी/ Senior Resident | एमबीबीएस आणि पीजी पदवी/डिप्लोमा संबंधित विशिष्टतेमध्ये (MCI मान्यताप्राप्त पदवी असावी) उमेदवारांनी MCI/MMC सह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे | ०८ |
Eligibility Criteria For Western Railway Mumbai
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,१९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : 7th Floor, Auditorium. Jagjivanram Hospital,Maratha Mandir Mumbai Central,Mumbai-400008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.wr.indianrailways.gov.in
How to Apply For Western Railway Mumbai Recruitment 2022 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक ०७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.wr.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: १२/०३/२२
पश्चिम रेल्वे [Western Railway Mumbai] मधे सेवानिवृत्त राज्य वन अधिकारी आणि महसूल अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
Western Railway Recruitment Details:
सेवानिवृत्त राज्य वन अधिकारी आणि महसूल अधिकारी/ Retired State Forest Officer and Revenue Officer : १० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | राज्य वन अधिकारी/ State Forest Officer | ०३ |
२ | राज्य महसूल अधिकारी/ State Revenue Officer | ०७ |
Eligibility Criteria For Western Railway
शैक्षणिक पात्रता : सर्वेक्षणाशी संबंधित काम, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे, समन्वय वन/वन्यजीव परवानग्यांसाठी राज्य सरकारी संस्थांसोबत ज्या प्रकल्पांमध्ये भूसंपादन समाविष्ट आहे.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई, अलीराजपूर, इंदूर, निमच, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट.
मुलाखतीचे ठिकाण : The office of Chief Administrative Officer (Construction), 1st floor, Station Building, Western Railway, Churchgate, Mumbai -400020.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: २९/११/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी ९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
Western Railway Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव | जागा |
वरिष्ठ निवासी/ Senior Resident | ०४ |
Eligibility Criteria For Western Railway Mumbai
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,११,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ७ वा मजला, ऑडी टो रि अम, जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई मध्य, मुंबई – ४००००८.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: २६/११/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ २६ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ८० जागा
Western Railway Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कनिष्ठ आशुलिपिक इंग्रजी/ Junior Stenographer English | ०७ |
२ | कनिष्ठ आशुलिपिक हिंदी/ Junior Stenographer Hindi | ०२ |
३ | कनिष्ठ अनुवादक हिंदी/ Junior Translator Hindi | ०८ |
४ | कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer (Track Machin) | ३९ |
५ | तंत्रज्ञ III/ Technician (Track Machin) | २४ |
Eligibility Criteria For Western Railway
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | १०+२ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण |
२ | १०+२ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष किंवा इंग्रजीसह हिंदी किंवा हिंदीसह इंग्रजी. ०२) अनुभव. |
४ | ३ वर्षांचा डिप्लोमा |
५ | मान्यताप्राप्त संस्थांकडून मॅट्रिक / एस.एस.एल. सी प्लस संबधित ट्रेड मध्ये आयटीआय |
वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे विभाग
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: १२/०८/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये गट सी (स्पोर्ट कोटा) पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात : येथे क्लिक करा
एकूण: २१ जागा
Western Railway Recruitment Details
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
गट सी (स्पोर्ट कोटा)/ Group C (Sport Quota) | मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी | २१ |
Eligibility Criteria For Western Railway
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे.
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST – २५०/- रुपये] शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: २५/०६/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ३५९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०२१ २९ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ३५९१ जागा
Western Railway Recruitment Details:
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)/ Apprentice : ३५९१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डमधून ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र, एनसीव्हीटी / एससीव्हीटी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : २४ जून २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे विभाग
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: ११/०६/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये स्टाफ नर्स पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १८ जागा
Western Railway Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्टाफ नर्स/ Staff Nurse | जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग | १८ |
वयाची अट : ०८ जून २०२१ रोजी २० वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वडोदरा (गुजरात)
मुलाखतीचे ठिकाण : Divisional Railway Hospital, Pratapnagar, Vadodara-04.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: ०८/०६/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway, Mumbai] मुंबई येथे अर्धवेळ शिक्षक पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ जून २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
Western Railway Recruitment Details:
अर्धवेळ शिक्षक (Part-Time Teacher): ११ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | टीजीटी/ TGT | ०६ |
२ | संगणक विज्ञान शिक्षक/ Computer Science Teacher | ०१ |
३ | सहाय्यक शिक्षक/ Assistant Teacher | ०४ |
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण / पदवीधर बी.एस्सी / बीसीए / बी.ई./ आयटी पदवी किंवा समकक्ष ०२) मान्यताप्राप्त शिक्षणामधील पदवी / पदविका ०३) प्रादेशिक महाविद्यालयाच्या हिंदीसह बी.एड.
वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २१,२५०/- रुपये ते २६,२५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण: Railway Secondary School (English Medium), Valsad.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: ०६/०५/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] अहमदाबाद विभाग येथे हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १७ जागा
Western Railway, Ahmedabad Divison Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant | मॅट्रिक उत्तीर्ण आणि कोविड रुग्णालयात काम करण्याचा अनुभव. | १७ |
वयाची अट : ०७ मे २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदाबाद विभाग.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Divisional Railway Manager office, Ahmedabad.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: ०६/०५/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मुंबई येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २७ जागा
Western Railway Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सीएमपी/ CMP | ०९ |
२ | नर्सिंग सिस्टर/ Nursing Sister | ०८ |
३ | हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant | १० |
Eligibility Criteria For Western Railway
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | एमबीबीएस (एमसीआय मान्यताप्राप्त) | ५३ वर्षे |
२ | जनरल नसिंगमधील ०३ वर्षांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेली नोंदणीकृत नर्स म्हणून प्रमाणपत्र धारक किंवा बीएससी | १८ ते ३३ वर्षे |
३ | मॅट्रिक उत्तीर्ण आणि कोविड रुग्णालयात काम करण्याचा अनुभव. | १८ ते ३३ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक: २१/०४/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक ०८ मे २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०५ जागा
Western Railway Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी/ Medical Practitioners/ Officers | औषध मध्ये पदवी /एमबीबीएस | ०५ |
वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : राजकोट विभाग
मुलाखतीचे ठिकाण : Divisional Railway Hospital, Rajkot.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.wr.indianrailways.gov.in
जाहिरात दिनांक : २०/०४/२१
पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ते २२ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : १७ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सीएमपी-जीडीएमओ/ CMP-GDMO | ०४ |
२ | नर्सिंग सुपरडीट/ Nursing Supdt | ०४ |
३ | लॅब तंत्रज्ञ/ Lab Technician | ०१ |
४ | हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant | ०४ |
५ | हाऊस कीपिंग असिस्टंट/ House Keeping Assistant | ०४ |
वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
०१ | एमबीबीएस (एमसीआय नोंदणी) | ५३ वर्षापर्यंत |
०२ | बी.एस्सी. नर्सिंग | २० ते ४० वर्षे |
०३ | बी.एस्सी. | १८ ते ३३ वर्षे |
०४ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १८ ते ३३ वर्षे |
०५ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १८ ते ३३ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : राजकोट विभाग
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.wr.indianrailways.gov.in