Home » Trending News » [VVCMC] वसई विरार महानगरपालिका भरती २०२२

[VVCMC] वसई विरार महानगरपालिका भरती २०२२


icon

VVCMC’s full form is Vasai Virar Mahanagarpalika, Integrated Health, and Family Welfare Society, VVCMC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.vvcmc.in. This page includes information about the VVCMC Bharti 2022, VVCMC Recruitment 2022, and VVCMC 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/०७/२२

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Legal Officer ०१) सेवानिवृत्त अधिकारी विधी संवर्गातील शासनाच्या विधी विभागातून अथवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (महानगरपालिकेच्या गट-अ ब व क) मधील मुख्य विधी अधिकारी श्रेणी-अ या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा ०२) अधिकाऱ्यास मराठी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. ०१

Eligibility Criteria For Vasai Virar Mahanagarpalika

वयाची अट : २८ जुलै २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई- विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर – ४०१३०५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vvcmc.in

How to Apply For Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जुलै २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.vvcmc.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ३०/११/२१

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डायलिसिस पर्यवेक्षक/ Dialysis Supervisor
डायलिसिस तंत्रज्ञ/ Dialysis Technician

Eligibility Criteria For Vasai Virar Mahanagarpalika

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वसई विरार शहर महानगरपालिका, वैधकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vvcmc.in

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


 

जाहिरात दिनांक: १७/०७/२१

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ २६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२ जागा

VVCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वकील/ Advocates ११
वरिष्ठ सल्लागार/ Senior Counselor ०१

Eligibility Criteria For VVCMC 

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा . ०२) अभियोक्ता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा चा सनदधारक असावा . ०३) अभियोक्त्यास १० वर्षापेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा . ०४) अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपध्दतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. ०५) अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वसई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vvcmc.in


 

जाहिरात दिनांक: १२/०६/२१

मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस [S. N. N. Services Institution Vasai Virar] संस्था वसई येथे बस चालक पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०० जागा

Vasai Virar Bus Chalak Recruitment Details:

पदांचे नाव अनुभव जागा
बस चालक/ Bus Driver किमान ३ वर्षे बॅच व बिल्ला १००

शारीरिक: उंची १५७ सेमी, वजन ५० किलो, छाती – ८४ सेमी.

वयाची अट: ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वसई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – ४०१२०८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vvcmc.in


 

जाहिरात दिनांक: ०१/०६/२१

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४४०+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४४०+ जागा

VVCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ/ Medical Officer Gynecologist  २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी भिषक (फिजिशियन)/ Medical Officer Physician  २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी भूलतज्ञ/ Medical Officer Anesthesiologist  २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ/ Medical Officer Pediatrician Specialist  २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी कान,नाक,घसा तज्ञ/ Medical Officer ENT Specialist  २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्यचिकित्सक/ Medical Officer Ophthalmic surgeon २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी दंत शल्यचिकित्सक/ Medical Officer Dentist २० किंवा आवश्यकतेनुसार
वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस./ Medical Officer M.B.B,S ५० किंवा आवश्यकतेनुसार
जी.एन.एम. (अधिपरिचारिका)/ GNM १०० किंवा आवश्यकतेनुसार
१० फार्मासिस्ट/ Pharmacist ५० किंवा आवश्यकतेनुसार
११ प्रयोगशाळा सहाय्यक/ Laboratory Assistant ५० किंवा आवश्यकतेनुसार
१२ क्ष-किरण सहाय्यक/ X-Ray Technician ५० किंवा आवश्यकतेनुसार

Eligibility Criteria For VVCMC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.(स्वी व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.(मेडिसीन) किंया समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अनास्थेशिया) किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी./डी.सी.एच./ एम.डी. (बालरोग चिकित्सा शास्त्र) किंया समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस.(कान,नाक,घसा) ई.एन.टी. किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस. व डी.ओ.एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंतशास्त्रातील बी.डी.एस. पदवी आणि महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका/B.SC नर्सिंग उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग | कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
१० उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान) शाखा उत्तीर्ण आणि औषध निर्माण शास्त्रातील पदविका डी.फार्म./बी.फार्म. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची नोंदणी आवश्यक.
११ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, व शासन मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. परीक्षा उत्तीर्ण
१२ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून ‘क्ष’ किरण अभ्यासक्रम पूर्ण

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [वैद्यकीय अधिकारी वर्गाकरिता अट नाही]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vvcmc.in

Leave a Comment