Home » Trending News » TIFR Mumbai Recruitment 2022 | www.tifr.res.in

TIFR Mumbai Recruitment 2022 | www.tifr.res.in


icon

TIFR’s full form is Tata Institute of Fundamental Research, Mumbai, TIFR Mumbai Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.tifr.res.in. This page includes information about the TIFR Mumbai Bharti 2021, TIFR Mumbai Recruitment 2022, and TIFR Mumbai 2022 for more details  Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/०७/२२

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research, Mumbai] मुंबई येथे अभियंता (एफ) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अभियंता (एफ) / Engineer (F) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये एम.ई. / एम.टेक ०२) १२ वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

वयाची अट : ५० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer (D) Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

How to Apply For TIFR Mumbai Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जुलै २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०७/२२

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लिपिक / clerk ०६
सुरक्षा रक्षक / Security Guard ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधरसह किमान ५०% गुणांसह ०२) टायपिंगचे ज्ञान ०३) ०१ वर्षे अनुभव २८/३१/३८/२८ वर्षापर्यंत
०१) एसएससी किंवा समतुल्य ०२) किमान ०३ वर्षे अनुभव २८ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,३२९/- रुपये ते ३९,७६१/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai- 400 005

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

How to Apply For TIFR Mumbai Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/ या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २३/०४/२२

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आर्थिक सल्लागार/ Financial Advisor ०१
उप आर्थिक सल्लागार/ Deputy Financial Advisor ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) समान पदे असलेले अधिकारी किंवा सह स्तर १२ मध्ये ०५ वर्षे नियमित सेवा किंवा सह स्तर १२ मध्ये १० वर्षे नियमित सेवा आणि त्यावरील ०२) सरकारी लेखा / अर्थसंकल्प आणि आर्थिकप्रक्रिया, स्टोअर आणि खरेदी प्रक्रियांचा अनुभव, ०३) भारत सरकारच्या नियम आणि नियमांचे पुरेसे ज्ञान
०१) समान पदे असलेले अधिकारी किंवा सह स्तर १२ मध्ये ०५ वर्षे नियमित सेवा किंवा सह स्तर १२ मध्ये १० वर्षे नियमित सेवा आणि त्यावरील ०२) सरकारी लेखा / अर्थसंकल्प आणि आर्थिकप्रक्रिया, स्टोअर आणि खरेदी प्रक्रियांचा अनुभव, ०३) भारत सरकारच्या नियम आणि नियमांचे पुरेसे ज्ञान.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, Tata Institute of Fundamental Research, I Homi Bhabha Road, Colaba, Mumbai 400005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

How to Apply For TIFR Mumbai Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १५/०३/२२

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research, Mumbai] मुंबई येथे निबंधक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
निबंधक/ Registrar ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत.

शुल्क :  शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २,१६,५७०/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – ४००००५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

How to Apply For TIFR Mumbai Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २१/०२/२२

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र [Homi Bhabha Centre for Science Education (TIFR), Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम  किंवा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ व १२ मार्च २०२२ (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ज्युनियर रिसर्च फेलो/ Junior Research Fellow ०१
व्हिजिटिंग फेलो (पोस्टडॉक्टरल फेलो)/ रिसर्च असोसिएट/ Visiting Fellow (Postdoctoral Fellow) / Research Associate ०१
कनिष्ठ हिंदी अनुवादक/ Junior Hindi Translator ०१
प्रयोगशाळा सहायक (बी)/ Laboratory Assistant (B) ०१
सुरक्षारक्षक/ Security Guard ०१
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी/ Library Trainee ०४
अस्थायी सहायक कर्मचारी/ Temporary Support Staff ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

पद क्रमांक वयाची अट
२८ वर्षे
३३ वर्षे
३० वर्षे
२८ वर्षे
२८ वर्षे
२८ वर्षे
२८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ५९,४७८/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


 

जाहिरात दिनांक: १८/१२/२१

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र [Homi Bhabha Centre for Science Education (TIFR), Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०१
वैज्ञानिक सहाय्यक/ Scientific Assistant ०२
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ०२
प्रशासकीय सहाय्यक/ Administrative Assistant ०१
ट्रेड्समॅन/ Tradesman ०३
लिपिक/ Clerk ०२
कार्य सहाय्यक/ Task assistant ०२

Eligibility Criteria For TIFR Mumbai

पद क्रमांक वयाची अट
४५ वर्षापर्यंत
२८/३१ वर्षापर्यंत
२८/३१ वर्षापर्यंत
३३ वर्षापर्यंत
२८/३१ वर्षापर्यंत
२८/३१ वर्षापर्यंत
२८ वर्षापर्यंत

शुल्क : 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,१४,१५१/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


 

जाहिरात दिनांक: २७/११/२१

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र [Homi Bhabha Centre for Science Education (TIFR), Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ आहे. मुलाखत दिनांक १३ व १५ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

Homi Bhabha Centre Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०१
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ०१
प्रयोगशाळा सहाय्यक/ Laboratory Assistant ०१
प्रकल्प शास्त्रज्ञ सहाय्यक/ Project Scientific Assistant ०१
लिपिक प्रशिक्षणार्थी/ Clerk Trainee ०१

Eligibility Criteria For Homi Bhabha Centre Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था कडून कायद्यात पदवी / पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह ०२) ०५ ते ०८ वर्षे अनुभव. ४५ वर्षापर्यंत
०१) स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा (मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एकूण ६०% गुण) किंवा समतुल्य ०२) ०८ वर्षे अनुभव २८ वर्षापर्यंत
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (एच.एस.सी.) ०२) ०२ वर्षे अनुभव. २८ वर्षापर्यंत
बी.एस्सी. (विज्ञानाच्या कोणत्याही प्रवाहात) किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य ३३ वर्षापर्यंत
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर २८ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.hbcse.tifr.res.in


 

जाहिरात दिनांक : ११/०९/२१

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research] मुंबई येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०९ जागा

TIFR Mumbai Recruitment Details:

ट्रेड अप्रेंटिस – प्रशिक्षणार्थी (Trade Apprentices) : ०९ जागा

पद क्रमांक  पदांचे नाव  जागा
०१ टर्नर/ Turner ०१
०२ मशिनिस्ट/ Machinist ०२
०३ सुतार/ Carpenter ०२
०४ वेल्डर (जी अँड ई)/ Welder (G&E) ०१
०५ इलेक्ट्रीशियन/ Electrician ०२
०६ फिटर/ Fitter  ०१

Eligibility Criteria For TIFR Mumbai

वयाची अट : २४ सप्टेंबर २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १२,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in


 

जाहिरात दिनांक: ०६/०९/२१

टाटा मूलभूत संशोधन संस्था [Tata Institute of Basic Research] मुंबई येथे संचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

TIFR Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
संचालक/ Director ०१) रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक विज्ञान भौतिकशास्त्र क्षेत्रात डॉक्टरेट पदवी ०२) १५ वर्षे अनुभव

Eligibility Criteria For TIFR Mumbai

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी किमान ४५ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Under Secretary Office of Secretary, DAE and Chairman, Atomic Energy Commission Department of Atomic Energy, Anushakti Bhavan, CSM Marg, Mumbai – 400 001.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tifr.res.in

Leave a Comment