Home » Trending News » Revenue and Forest Department Recruitment 2022

Revenue and Forest Department Recruitment 2022


icon

Ministry of Revenue and Forests has the following new vacancies and the official website is www.maharashtra.gov.in. This page includes information about the Revenue and Forest Department Bharti 2022, Revenue and Forest Department Recruitment 2022, and Revenue and Forest Department 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०७/२२

महसूल आणि वन विभाग मंत्रालय [Ministry of Revenue and Forests, Mumbai] मुंबई येथे मुख्य निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Revenue and Forest Department Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
मुख्य निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी / Chief Nature Education and Extension Officer ०१) संगणक ज्ञान व टायपिंग येणे आवश्यक राहील (३० ते ४० / शब्द प्रति मिनिट) ०२) मराठी व इंग्रजीतून पत्रव्यवहार करता येणे आवश्यक आहे   ०१

Eligibility Criteria For Revenue and Forest Department

वयाची अट : ०८ जुलै २०२२ रोजी २१ ते ३५ वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Revenue and Forest Department Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ०८ जुलै २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ११/०५/२२

महसूल आणि वन विभाग मंत्रालय [Ministry of Revenue and Forests, Mumbai] मुंबई येथे जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Revenue and Forest Department Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जी.आय.एस. तज्ञ (भौगोलिक माहिती प्रणाली)/ GIS Expert (Geographic Information System) शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा २ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक. ०१

Eligibility Criteria For Revenue and Forest Department

वयाची अट : १७ मे २०२२ रोजी २१ वर्षे ते ३५ वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Revenue and Forest Department Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०४/२२

महसूल आणि वन विभाग मंत्रालय [Ministry of Revenue and Forests, Mumbai] मुंबई येथे ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Revenue and Forest Department Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पर्यावरण तज्ञ/ Environmental Expert ०१
जी.आय.एस. तज्ञ/ GIS Expert ०१
उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert / Social Expert ०१

Eligibility Criteria For Revenue and Forest Department Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
U.G.C. मान्यता प्राप्त विद्यापिठाची वनशास्त्र/ प्राणीशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरण शास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असावा, निसर्ग विषयक सखोल माहिती असावी/ संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा २ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, ArcG.I.S., Q.G.I.S, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.
मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /MSW अर्हताधारक असावा व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.

वयाची अट : १० एप्रिल २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Revenue and Forest Department Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • मुलाखत दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १०/१२/२१

महसूल आणि वन विभाग मंत्रालय [Ministry of Revenue and Forests, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Revenue and Forest Department Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अवर सचिव/ Under Secretary ०१
कक्ष अधिकारी/ Room Officer ०३

Eligibility Criteria For Revenue and Forest Department

शैक्षणिक पात्रता : मंत्रालयीन संवर्गातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे उमेदवार.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसचिव (आस्थापना), महसूल व वन विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

Leave a Comment