Home » Trending News » Pune Cantonment Board Recruitment 2022। Maha NMK 2022

Pune Cantonment Board Recruitment 2022। Maha NMK 2022


icon

Pune Cantonment Board has the following new vacancies and the official website is www.punecantonmentboard.org. This page includes information about the Pune Cantonment Board Bharti 2022, Pune Cantonment Board Recruitment 2022, Pune Cantonment Board 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०३/०६/२२

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Pune Cantonment Board Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सहाय्यक प्रोग्रामर / Assistant Programmer ०१) बीसीएस/ बीसीए ०२) किमान ०१ ते ०२ वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room, 1st Floor of the office of Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune – 411001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pune.cantt.gov.in 

How to Apply For Pune Cantonment Board Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक ०८ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pune.cantt.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २८/०४/२२

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या  ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ मे २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Pune Cantonment Board Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी / Assistant Medical Officer ०१) MBBS with Valid MMC / MCI Registration ०२) ०१ वर्षे इंटर्नशिप अनुभव. ०१
मानद मानसोपचार तज्ज्ञ / Honorary Psychiatrist ०१) MBBS & PG Degree / Diploma in Psychiatry Registration ०१

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यालयात, SVP CGH, गोळीबार मैदान, पुणे-01.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.pune.cantt.gov.in

How to Apply For Pune Cantonment Board Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक ०६ मे २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pune.cantt.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १८/०४/२२

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये सहाय्यक प्रोग्रामर पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Pune Cantonment Board Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक प्रोग्रामर/ Assistant Programmer ०१) एमसीएस/ एमसीए/ बीई (संगणक) ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव. ०१

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: The Conference Room, 1st Floor of the Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune – 411001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.pune.cantt.gov.in

How to Apply For Pune Cantonment Board Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pune.cantt.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०४/०२/२२

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम ०४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Pune Cantonment Board Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
सहायक वैद्यकीय अधिकारी / Assistant Medical Officer
कनिष्ठ लिपिक / Junior Clerk
स्टाफ नर्स / Staff Nurse
स्वच्छता निरीक्षक / Sanitary Inspector

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
Minimum – M.B.B.S Degree from recognized university + 01 year of experience in the respective field.
Possess a Degree (graduation) in any discipline from the recognized university.
Bachelor’s degree in Nursing or Three- year Diploma in Nursing/GNM from a recognized Institution and Registration with Nursing Council of India/State.
HSC with Sanitary Inspector’s Course Certificate from Government recognized Institute.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, जिल्हा:- पुणे – राज्य:- महाराष्ट्र, – ४१२१०१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: http://www.cbdehuroad.org/


 

जाहिरात दिनांक: ३१/०१/२२

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम २३ फेब्रुवारी २०२२ आहे. मुलाखत दिनांक ०५ व १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Pune Cantonment Board Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
प्राचार्य/ Principal
विशेष शिक्षक/ Special Teacher
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist
व्यावसायिक थेरपिस्ट/ Occupational Therapist
स्पीच थेरपिस्ट/ Speech Therapist
कला आणि हस्तकला शिक्षक/ Arts & Crafts Teacher
नृत्य शिक्षक/ Dance Teacher
विद्यार्थी मदतनीस (मोलकरी)/ Student Helper (Maids)
सफाई कामगार आणि माळी/ Cleaner & Gardener
१० लेखापाल/ Accountant

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर किंवा पदवीधर / बी.एड. विशेष शिक्षण / ०४ वर्षांचा अनुभव / विशेष शिक्षणातील डिप्लोमा / ०६ वर्षांचा अनुभव. RCI नोंदणीकृत.
RCI नियमानुसार.
संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह ०२ वर्षे अनुभव / संबंधित क्षेत्रातील पदवीधर सह ०२ वर्षे अनुभव
संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह ०२ वर्षे अनुभव / संबंधित क्षेत्रातील पदवीधर सह ०२ वर्षे अनुभव
संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीसह ०२ वर्षे अनुभव / संबंधित क्षेत्रातील पदवीधर सह ०२ वर्षे अनुभव
संबंधित क्षेत्रातील पदवी / डिपोल्मा
संबंधित क्षेत्रातील पदवी / डिपोल्मा
एम.कॉम/बी.कॉम/ डिप्लोमा इन अकाउंटन्सी/कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Jija Mata Marg, Camp, Pune Cantt.- 411001.

मुलाखतीचे ठिकाण : At Asha School.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.punecantonmentboard.org


 

जाहिरात दिनांक: ३०/१२/२१

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

Pune Cantonment Board Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मानद मानसोपचारतज्ज्ञ/ Honorary Psychiatrist ०१
मानद बालरोगतज्ञ/ Honorary Pediatrician ०२
निवासी बालरोगतज्ञ/ Residential Pediatrician ०१

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
मानसोपचार मधील पदव्युत्तर पदवी/पदविका आणि महाराष्ट्राची वैध नोंदणी धारण किंवा इतर राज्य वैद्यकीय परिषद किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया
बालरोगशास्त्रातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा आणि महाराष्ट्र किंवा इतर राज्य वैद्यकीय परिषद किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी धारण. नवजात मुलांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव
बालरोगशास्त्रातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा आणि महाराष्ट्र किंवा अन्य राज्य वैद्यकीय परिषद किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी धारण. नवजात मुलांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of the Resident Medical Officer, SVP CGHS, Pune.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.punecantonmentboard.org


 

जाहिरात दिनांक: २५/१०/२१

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ व २९ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Pune Cantonment Board Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक प्रोग्रामर/ Assistant programmer ०१
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/ Assistant Medical Officer ०१

Eligibility Criteria For Pune Cantonment Board

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) एमसीएस/ एम.एससी. (संगणक विज्ञान) ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव.
०१) एमबीबीएस पदवी सह एमएमसी/ एमसीआय वैध नोंदणी ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण (सहाय्यक प्रोग्रामर) : कॉन्फरन्स रूम, पहिला मजला,  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड गोलीबार मैदानाच्या कार्यालय

मुलाखतीचे ठिकाण (सहाय्यक वैद्यकीय अधिकारी) : कार्यालय, निवासी वैद्यकीय अधिकारी एसव्हीपी सीजीएच बोर्ड गोळीबार मैदान, पुणे – ४११००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.punecantonmentboard.org


 

जाहिरात दिनांक: १८/०५/२१

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड [Pune Cantonment Board] मध्ये अग्निशमन दलाचे अधीक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Pune Cantonment Board Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अग्निशमन दलाचे अधीक्षक १२ वी पास. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथून स्टेशन ऑफिसर कोर्स उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Pune Cantonment Board, Shankarsheth Road, Golibar Maidan, Pune – 411001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.punecantonmentboard.org

Leave a Comment