Home » Trending News » PCMC Recruitment 2022 | PCMC Bharti 2022

PCMC Recruitment 2022 | PCMC Bharti 2022


icon

PCMC’s full form is Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.pcmcindia.gov.in. This page includes information about the PCMC Bharti 2022, PCMC Recruitment 2022, PCMC 2022 for more details  Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०१/०६/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२९ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ निवासी / Senior Resident ५९
कनिष्ठ निवासी / Junior Resident ५८
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer १२

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण + संबंधित विषयातील डिग्री/MD/MS DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एन.एम.सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम.रजि.सी.एम. अद्ययावत असणे आवश्यक
बी.डी.एस.असणे आवश्यक एम.रजि.डी.एच. अययावत असणे आवश्यक.
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एन.सी.एम.रजि. अद्ययावत असणे आवश्यक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/डीसीपी उत्तीर्ण व FDA Approved, MD Path प्राधान्य एन.एम सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६४,५५९/- रुपये ते ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २५/०५/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे समूह संघटक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
समूह संघटक / Group Component एम.एस.डब्ल्यू तसेच वस्तीपातळीवरील कामाचा १ वर्षाचा अनुभव तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान ०१ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य ०५

Eligibility Criteria For PCMC 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,८९५/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाज विकास विभाग, मुंबई-पुणे रस्ता. पिंपरी – ४११०१८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
 • उमेदवारांनी अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ०८ जून २०२२ आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
 • अर्ज फक्त वरील दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २१/०५/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक / Senior Tuberculosis Treatment Supervisor ०१
टी.बी. हेल्थ व्हिजिटर / T.B Health Visitor ०२

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठा कडील कोणत्याही शाखेची पदवी
उत्तीर्ण ०२) शासन मान्यताप्राप्त संस्थेची मराठी
३० व इंग्रजी ४० प्रति मिनिट टायपिंग आणि एम एस सी आय टी
उत्तीर्ण ०३) १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक  
०१) एम.एस.डब्ल्यु कोर्स उत्तीर्ण ०२) १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त उमेदवार – ६५ वर्षे]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक ०७ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०५/०५/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे आरोग्य सेविका (ए.एन.एम.) पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ ते १९ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८८ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आरोग्य सेविका (ए.एन.एम.)/ Arogya Sevika (A.N.M.) ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ८८

Eligibility Criteria For PCMC 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक १७ ते १९ मे २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०४/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
क्युरेटर/ Curato ०१
पशुवैद्यक/ Veterinaria ०१
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०४

Eligibility Criteria For PCMC 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कक्ष, ४ मजला पि.चिं.म.न.पा. पिंपरी पुणे – १८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For PCMC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
 • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक २२ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २९/०३/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ ३१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव जागा
सल्लागार/ Consultant पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता, (स्थापत्य) पदावर काम केलेले व पाणीपुरवठा विभागात सलग ०५ वर्ष कामाचा अनुभव असलेले अधिकारी  ०१

Eligibility Criteria For PCMC 

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावे, महानगरपालिकेची मुख्य इमारत, गौथा मजला, प्रशासन विभाग.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०८/०३/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे आरोग्य सेविका (ए.एन.एम.) पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ ते १७ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८८ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आरोग्य सेविका (ए.एन.एम.)/ Arogya Sevika (A.N.M.) ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ८८

Eligibility Criteria For PCMC 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०२/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० ते १६ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

PCMC Recruitment Details:

तज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)

पद क्रमांक विभाग शैक्षणिक पात्रता
भूलतज्ञ विभाग ०१) एम.डी./ डीएनबी (Anaesthesia) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा ०२) D.A हि पदविका उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
स्त्रीरोग विभाग ०१) एम.एस./डीएनबी (Obst.& Gynaecology) ही पदवी ही उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) DGO हि पदविका उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
बालरोग विभाग ०१) एम.डी./ डीएनबी (Paediatrics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा ०२) D.ch हि पदविका उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.
मेडीसिन (फिजिशिअन) ०१) एम.डी./ डीएनबी (Medicine) ही पदवी उत्तीर्ण व ६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक.
क्ष किरण तंत्रज्ञ (रेडीओलॉजी) एम.डी./ डीएनबी (Radiology) ही पदवी/ D.M.R.D./D.M.R.E ही पदविका उत्तीर्ण व६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक

Eligibility Criteria For PCMC

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सहा. आरोग्य वैद्यकीय अधीकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालीका, दुसरा मजला , वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०१/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३८ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्राध्यापक/ Professor ०२
सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor ०६
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor २८
प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक/ Antenatal Medical Officer-cum-Lecturer Assistant Professor ०१
प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक/ Maternity and Child Welfare Office-cum-Lecturer Assistant Professor ०१

Eligibility Criteria For PCMC 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची अट
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. डी / डी.एन.बी. ( त्वचारोग/ रेडिओलॉजी) विषयाशी संबंधित अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये ४ रिसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) तसेच परवानगी असलेल्या / स्वीकृत / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान ३ वर्षे अनूभव बेसिक मेडीकल टेक्नॉलॉजी कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे. बेसिक बायोमेडीकल रिसर्च कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे. ५० वर्षे
मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम. एस/ डी.एन. बी. (शल्यचिकित्सा/ औषध वैद्यकशास्त्र/ रेडिओलॉजी/ नेत्ररोगचिकित्सा/ शल्यचिकित्सा) ही पदव्युत्तर पदवी अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये २ रीसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) परवानगी असलेल्या /स्वीकृत/ मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयतील / सस्थेत ४ वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून. ४५ वर्षे
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / डीएनबी (उरोरोगशास्त्र/ त्वचारोगशास्त्र अस्थिरोगशास्त्र/ एनेस्थेशिया/ प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग/ औषध वैद्यकशास्त्र/ बालरोग) एका मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्ष कनिष्ठ निवासी आणि एक मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात एक वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव ४० वर्षे
मान्यता प्राप्त विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी. एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव. ४० वर्षे
मान्यता प्राप्त विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी. एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव. ४० वर्षे

सूचना – वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते १,८०,४४३/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: १०/०१/२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पशुवैद्यक/ Veterinarian ०१
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०१
क्युरेटर/ Curator ०१
पशुशल्यचिकित्सक (सर्जन)/ Veterinarian (Surgeon) ०१

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) प्राणी संग्रहालयाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) श्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत २ वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक.
०१) पशुवैद्यकीय शास्त्रात बॅचलर पदवी किंवा प्राणीशास्त्र/वन्यजीव विज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी / पीएच.डी. ०२) इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषा बोलण्यास सक्षम आहे ज्यामध्ये प्राणीसंग्रहालय आहे.
०१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc &AH) उत्तीर्ण आवश्यक. ०२) पशुवैद्यक शास्त्रामधील पशुशल्य विशारद या विषयामध्ये पदव्युत्तर (MVSC in Veterinary Surgery) आवश्यक. ०३) संबधीत विषयातील १ वर्ष कामकाजाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त अधिकारी, ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे – १८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: २०/१२/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३१ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
क्ष किरण शास्त्रज्ञ/ X-Ray Scientist ०२
टी. बी. & चेस्ट फिजिशियन/ T.B and Chest Physician ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १३
स्टाफ नर्स/ Staff Nurse ७०
सांख्यिकी सहायक/ Statistical Assistant ०३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician ०१
क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician ०३
फार्मासिस्ट/ Pharmacist ०७
ए.एन.एम/ A.N.M. ३१

Eligibility Criteria For PCMC

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडीओलॉजी विषयातील एम.डी./डी.एन.बी.पदवी धारक आवश्यक. ०२) सदरहू कामकाजाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक, ०३) इंडीयन मेडीकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. ०४) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
०१) सांविधिक विद्यापीठाची एम.डी./डी.एन.बी. (चेस्ट व टी.बी. डिसीज) मधील पदव्युत्तरपदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. ०२) सदरहू कामकाजाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक. ०२) महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलकडील नोंदणी आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील बी.एस्सी. नर्सिंग अथवा जी.एन.एम. शिक्षणक्रम पूर्ण ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक,
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील सांख्यिकी विषयातील पदवी (बी.एस.सी स्टंटीस्टीक्सा बी.एस.सी. अप्लाईड/स्टंटीस्टीक्स कम्प्लीटेड/ स्टंटीस्टीक्स) आवश्यक. ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी. ही पदवी आवश्यक. ०२) शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक,
०१) भौतिकशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एस्सी.शाखेची पदवी आवश्यक, ०२) शासनमान्यता प्राप्त संस्थेकडोल एक्स रे टेक्निशियन या विषयातील एक्स रे टेक्रिशियन कोर्स आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील डी.फार्म/बी फार्म पदवी आवश्यक. ०२) इंडियन/महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
०१) महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल यांचेकडील मान्यताप्राप्त ए.एन.एम. अथवा जी.एन एम. कोर्स उत्तीर्ण अथवा बी.एस्सी. नर्सिग उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) महाराष्ट्र नसिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [मागास व अनाथ प्रवर्ग – १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०४/१२/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ ते २३ डिसेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५४ जागा

PCMC Recruitment Details:

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १५४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologists ५०
भूलतज्ञ/ Anesthetist २४
बालरोगतज्ञ/ Pediatrician ४६
मेडिसिन/ Medicne २४
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist १०

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) एम.एस./डीएनबी/ (ऑब्स्ट.& स्त्रीरोग) ही पदवी उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक ०२) एम.एस./डीएनबी/ (ऑब्स्ट.& स्त्रीरोग) ही पदवी/ डी.जी.ओ. ही पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक ०३) एमबीबीएस ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व किमान सहा महिने संबंधित विषयाचा अनुभव असणे आवश्यक
०१) एम.डी./डीएनबी/ (अनेस्थेसिया) ही पदवी उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक ०२) एम.एस./डीएनबी/ (ऑब्स्ट.& स्त्रीरोग) ही पदवी / डी.ए. ही पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
०१) एम.डी./डीएनबी/ (बालरोगतज्ञ) ही पदवी उत्तीर्ण व १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक ०२) एम.डी./डीएनबी/ (बालरोगतज्ञ) ही पदवी / डी.सीएच. ही पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक ०३) एमबीबीएस ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व किमान सहा महिने संबंधित विषयाचा अनुभव असणे आवश्यक
०१) एम.डी./डीएनबी/ (मेडिसिन) ही पदवी उत्तीर्ण व ०६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक ०२) एम.डी./डीएनबी/ (मेडिसिन) DTCD/TDD/DD ही पदवी उत्तीर्ण 
एम.डी./डीएनबी/ (रेडिओलॉजि) ही पदवी/ D.M.R.D./D.M.R.E ही पदविका उत्तीर्ण व ०६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३०/११/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३९ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ निवासी/ Senior Resident ६१
कनिष्ठ निवासी/ Junior Resident ६३
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १५

Eligibility Criteria For PCMC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एम.बी.बी.एस.+ डिप्लोमा/ एमडी/ एमएस/ डीएनबी/ तसेच एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
एम.बी.बी.एस. एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक/ बी.डी.एस. एम.डी.ओ. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/ डीसीपी उत्तीर्ण व एफडी Aapproved, एमडी path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: २६/१०/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५२ जागा

PCMC Recruitment Details:

पदांची नावे आणि जागा खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्त्रीरोगतज्ञ ०३
बालरोगतज्ञ ०४
भूलतज्ञ ०३
वैद्यकीय अधिकारी १०
गुणवत्ता आश्वासक सहाय्य्क ०१
स्टाफ नर्स २५
औषधनिर्माता ०३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३

Eligibility Criteria For PCMC 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतनमान (Pay Scale) : १७०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

शुल्क : शुल्क नाही

मुलाखत दिनांक : २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ११

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: २६/१०/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या १९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १९९ जागा

PCMC Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)/ Apprentice १९९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आरेखक स्थापत्य/ Draughtsman Civil ०६
भूमापक/ Surveyor ०६
पासा/ PASSA ६३
नळ कारागीर/ Plumber २५
वीजतंत्री/ Electrician २५
तारतंत्री/ Wireman २५
पंप चालक तथा यांत्रिक/ Pump Operator Cum Mechanic १५
यांत्रिक मोटारगाडी/ Mechanic Motor Vehicle ०५
माळी/ Gardner १५
१० वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी)/ MLT – (Radiology) ०३
११ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी)/ MLT (Cardiology and Physiology) ०२
१२ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)/ MLT (Pathology) ०९

Eligibility Criteria For PCMC 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
माळी १० वी परीक्षा उत्तीर्ण
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२ वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) परीक्षा उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०९/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १६८ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०४
उद्यान अधिकारी/ Park Officer ०८
सहाय्यक उद्यान अधिकारी/ Assistant Park Officer ०८
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ३२
पर्यवेक्षक/ Supervisor २०
परवाना निरीक्षक/ Licensing Inspector ०४
निरीक्षक/ Inspector १६
आरोग्य सहाय्यक/ Health Assistant १६
लाईव्हस्टॅक सुपरवायझर/ Livestock Supervisor ०४
१० पशुपालक/ Animal Keeper ०४
११ माळी/ Mali ५२

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील (सर्जरी/मेडीसीन/गायनॅकॉलॉजी) या विषयातील एम.व्ही.एस.सी. ही पदव्युत्तर पदवी किंवा बी.व्ही.एस.सी. अॅण्ड ए.एच. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील सर्जरी/मेडीसीन/गायनॅकॉलॉजी लाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन मॅनेजमेन्ट/ लाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन टॅक्नोलॉजी या विषयातील एम.व्ही.एस.सी. ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता धारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) ही पदवी. ०२) शासकीय अथवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थां किंवा खाजगी संस्थेमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा किमान ५ वर्षाचाअनुभव असणे आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता धारकास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी (एग्रीकल्चर/हॉटीकल्चर) ही पदवी, ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी. ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका. ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. ०२) शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक. मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. असणे आवश्यक. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहंता असणे आवश्यक. ०४) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता व अनुभव धारकास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमधील स्वच्छता विषयक कामातील पर्यवेक्षकीय कामाचा अनुभव आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, 
०१) शासनमान्य संस्थेकडील पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान पदविका उत्तीर्ण. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स उत्तीर्ण. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच लाईव्हस्टॉक सुपरवायझर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१० ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण, ०२) प्राणी संग्रहालयाचे ठिकाणी कामाचा अनुभव आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
११ ०१) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी.) आवश्यक, ०२) माळी कोर्स आवश्यक, ०३) अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,८२०/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

Leave a Comment