Home » Trending News » NHM Ratnagiri Recruitment 2022 | nhm.gov.in

NHM Ratnagiri Recruitment 2022 | nhm.gov.in


icon

NHM Ratnagiri Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Ratnagiri, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Ratnagiri i.e. nhm.gov.in. Ratnagiri is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Ratnagiri NHM Recruitments 2022. You can check other Ratnagiri Jobs from Maha GNLU, keep visiting Admin.


जाहिरात दिनांक: ०१/०६/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४५ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) १५
एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) १५
स्टाफ नर्स / Staff Nurse १५

Eligibility Criteria For NHM Ratnagiri 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एमबीबीएस ७० वर्षापर्यंत
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम  ३८ वर्षापर्यंत
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग ६५ वर्षापर्यंत

वयाची अट : १० जून २०२२ रोजी, [राखीव प्रवर्ग/ NHM कर्मचारी – ०५ वर्षे सूट ]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

How to Apply For NHM Ratnagiri Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ratnagiri.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०८/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आरोग्य परिचारिका/ Staff Nurse ०१
आरोग्य सहाय्यिका/ LVH ०१

Eligibility Criteria For NHM Ratnagiri

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
१२ वी सह (GNM) कोर्स उत्तीर्ण / बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण मेडिकल कौन्सिल (MC) चे रजिस्ट्रेशन आवश्यक (अनुभव असल्यास प्राधान्य)
१२ वी सह (GNM) कोर्स उत्तीर्ण / बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण मेडिकल कौन्सिल (MC) चे रजिस्ट्रेशन आवश्यक (अनुभव असल्यास प्राधान्य)

वयाची अट : १९ मार्च २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ४१५६१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक: ११/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एमबीबीएस ०७

Eligibility Criteria For NHM Ratnagiri

वयाची अट : ६१ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक: १८/१०/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एमबीबीएस (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी) ०३

वयाची अट : 

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक: ०२/०६/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७२ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक,औषध निर्माता & इतर पदे / Medical Officer, Specialist, Staff Nurse, Technician, Counselor, Pharmacist & Other Posts एमडी / एमएस / एमबीबीएस / बीएएमएस / जीएनएम / बीफार्म / डी. फार्म / बीकॉम / एमएसडब्ल्यू / बीएससी / एचएससी + डिप्लोमा / पदवीधर ७२

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

  • एमबीबीएस आणि विशेषज्ञ: ७० वर्षांपर्यंत

  • वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता: ६५ वर्षांपर्यंत

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक: १५/०५/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक/ District Program Manager ०१) एमबीबीएस / एमपीएच / एमएचए / एमबीए आरोग्यासह कोणतीही वैद्यकीय पदवीधर ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. ०१

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक : २८/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे जैव वैद्यकीय अभियंता पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जैव वैद्यकीय अभियंता/ Bio Medical Engineer बायो मेडिकल अभियांत्रिकी पदवीधर ०१

वयाची अट : ५९ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


 

जाहिरात दिनांक : २१/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या १६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १६६ जागा

NHM Ratnagiri Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
भिषक/ Physician ०६
भूलतज्ञ/ Anesthetists १५
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/ Microbiologist ०२
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १५
आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer १२
स्टाफ नर्स/ Staff Nurse १००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician १६

Eligibility Criteria For NHM Ratnagiri

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमडी मेडिसीन
एमडी भुलतज्ञ डीए / डीएनबी
एमडी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
एम.बी.बी.एस.
बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस./बीडीएस (मेडिकल कौन्सिल नोंदणी)
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
बी.एस्सी. डीएमएलटी

वयाची अट : वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट – ६१ वर्षे (इतर – ५९/६० वर्षे)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.ratnagiri.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)


Admin is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Ratnagiri?

NHM stands for National Health Mission.  NHM Ratnagiri is a subdivision of NHM for the Ratnagiri region. It is frequently called NHM Ratnagiri.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from Admin


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha GNLU regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting Admin

Leave a Comment