Home » Trending News » NHM Nagpur Recruitment 2020 नागपूर मधील सर्व जाहिराती

NHM Nagpur Recruitment 2020 नागपूर मधील सर्व जाहिराती


icon

NHM Nagpur Bharti 2022 National Health Mission is the long-form of NHM. In Nagpur, NHM conducts recruitment very often. So this page will keep you updated for the upcoming Nagpur NHM Recruitments. You can check other Nagpur Jobs from Maha GNLU, keep visiting Admin.


जाहिरात दिनांक: २७/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०५
सुविधा व्यवस्थापक / Facility Manager ०२
आदिवासी सेल समन्वयक / Tribal Cell Coordinator ०१
कायदेशीर समुपदेशक / Legal Counsellor ०१

Eligibility Criteria For NHM Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) एमबीबीएस MNC द्वारे नोंदणीकृत ०२) DCH/MD असल्यास प्राधान्य ०३) संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य
०१) एमसीए/बी.टेक. किंवा समकक्ष ०३) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
०१) एसएससी उत्तीर्ण ०२) चांगले संवादकौशल्य, कोरकू भाषा बोलता येणे आवश्यक 
०१) एलएलबी ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpurzp.com

How to Apply For NHM Nagpur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nagpurzp.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०६/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७८ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist ०१
रेडिओलॉजिस्ट / Radiologist ०१
बालरोगतज्ञ / Pediatrician ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ / Gynecologist ०२
मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist ०१
भूलतज्ज्ञ / Anesthesiologist ०१
फिजिशियन/कन्सल्टेशन मेडिसिन / Physician / Consultation Medicine ०१
ऑप्टोमेट्रिस्ट / Optometrist ०१
ऑडिओलॉजिस्ट / Audiologist ०१
१० लॅब टेक्निशियन / Lab Technician १०
११ समुपदेशक / Counselor  ०१
१२ पॅरा मेडिकल वर्कर / Para Medical Worker ०१
१३ वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०१
१४ आदिवासी पर्यवेक्षक / Tribal Supervisor ०१
१५ सिस्टर इन्चार्ज / Sister Incharge ०१
१६ स्टाफ नर्स / Stuff Nurse ५३

Eligibility Criteria For NHM Nagpur

शैक्षणिक पात्रता : पदांप्रमाणे सविस्तर शैक्षणिक पात्रता जाहिरातींमध्ये (PDF) नमूद केलेली आहे (कृपया जाहिरात पाहावी)

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : National Health Mission, Health Department Zilla Parishad, Civil Lines, Nagpur

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmcnagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
पोषण अधिकारी/ Nutrition Officer ०१
वसतिगृह व्यवस्थापक/ Hostel Manager ०१
पीएचएन/ PHN ०१
सांख्यिकी अन्वेषक/ Statistical Investigators ०१

Eligibility Criteria For NHM Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एम.बी.बी.एस. (उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य दिले जाईल)
(बी.एस्सी. Home Science) पदव्युत्तर पदवी MS-CIT पोषाहार विभागाचा कामाचा अनुभव असलेल्याना प्राधान्य
०१) हॉटेल व्यवस्थापन मध्ये पदवी/ डिप्लोमा/ एमबीए, व MS-CIT ०२) अनुभव
PHN/ बीएससी (नर्सिंग) शाखेतील पदवी किंवा पदविका व MS-CIT अनुभव प्रशिक्षणाचा अनुभव असल्यास प्राधान्य
०१) सांख्यिकी मध्ये पदवीधर ०२)  MS-CIT ०३) मराठी ३०शब्द प्रति मिनिट, ४० ३०शब्द प्रति मिनिट ०४) अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, माता कचेरी परिसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे आरोग्य सेविका पदांच्या ८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८९ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
आरोग्य सेविका/ Arogya Sevika किमान अर्हता – १० वी उत्तीर्ण तांत्रिक अर्हता ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण, एमएनसी नोंदणी आवश्यक ८९

Eligibility Criteria For NHM Nagpur

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत कोर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmcnagpur.gov.in/ www.nagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक: २१/१०/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७७ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विशेषज्ञ/ Specialist ०७
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full Time Medical Officer ०८
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician २४
फार्मासिस्ट/ Pharmacist  ०२
स्टाफ नर्स/ Staff Nurse २४
आरोग्य सेविका/ Arogya Sevika १२

Eligibility Criteria For NHM Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एम.डी. (स्त्रीरोग तज्ञ) किंवा डी.जी.ओ. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल./ एम.डी.(बालरोगतज्ञ) किंवा डि.सी.एच.व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल. एम.डी. (भूलतज्ञ) किंवा डि.ए. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल. १८ ते ४५ वर्षे
एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य. १८ ते ४५ वर्षे
बी.एस.सी. (एम.एल.टी.) किंवा डी.एम.एल.टी डिप्लोमा प्रमाणपत्र – Maharashtra State Education Technical Board uid प्रमाणपत्र. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक ३८ वर्षापर्यंत
 १०+२ विज्ञान शाखा फिजीक्स, केमेस्ट्री, बॉयोलॉजी) मान्यताप्राप्त बोर्डाकडील असणे आवश्यक. तांत्रिक अर्हताबी. फार्मसी मान्यताप्राप्त विद्यालयाकडील व फार्मसी कौंसील कडील नोंदणी असणे आवश्यक किंवा डिप्लोमा इन फार्मसी Maharashtra State Education Technical Board यांचे प्रमाणपत्र फार्मसी कौसील कडील नोंदणी असणे आवश्यक. ३८ वर्षापर्यंत
बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा जीएनएम कोर्स व महाराष्ट्र नसींग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य. ३८ वर्षापर्यंत
१० वी उत्तीर्ण तांत्रीक अर्हता- ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण, एमएनसी नोंदणी आवश्यक ३८ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ४४०००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०५/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याचे दिवस व वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
बालरोग तज्ञ/ Pediatrician
स्टाफ नर्स/ Staff Nurse

Eligibility Criteria For NHM Nagpur 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस, एमडी (बालरोगशास्त्र) / डीसीएच
०१) शासकीय मान्यता प्राप्त संस्थांकडून सामान्य नर्सिंग कोर्स ३ व १/२ वर्षे ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी व पदविका ०३) बालरोगशास्त्र कोर्स असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : जिल्हा परिषद कार्यालय (आरोग्य विभाग), नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक: १५/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत प्रत्येक दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत (सुटीचे दिवस वगळता) दिनांक १५ एप्रिल २०२१ ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ विशेषज्ञ/ Specialist
०२ वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer
०३ आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer
०४ स्टाफ नर्स/ Staff Nurse
०५ ऑक्सिजन तंत्रज्ञ/ Oxygen technician

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१ एमडी (औषध किंवा भूलतज्ञ)
०२ एमबीबीएस
०३ बीएएमएस / बियुएमएस
०४ जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
०५ बीपीएमटी (बी.एस्सी)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते २,५०,००००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, पाचवा मजला नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका कार्यालय सिव्हील लाईन, नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.nmcnagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०७/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याचे दिवस व वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
०१ इंटेंसिव्हिस्ट/ Intensivist ०१) एमडी / डीएनबी मेडिसीन ०२) एमडी / डीएनबी भूल ०३) डिप्लोमा एनेस्थेसिया आणि मान्यताप्राप्त संस्थेच्या इंटेंसिव्हिस्ट अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र/पदवी/पदविका
०२ फिजिशियन/ Physician  एमबीबीएस, एमडी मेडिसिन किंवा डीएनबी मेडिसीन
०३ एमडी चेस्ट/ MD Chest एमबीबीएस, एमडी / डीएनबी पल्मोनरी मेडिसीन, चेस्ट मेडिसीन मध्ये डिप्लोमा
०४ मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस)/ Medical Officer (MBBS) एमबीबीएस एमएमसीद्वारे नोंदणीकृत
०५ मेडिकल ऑफिसर (बीडीएस)/ Medical Officer (BDS) बीडीएस एमएसडीसी द्वारे नोंदणीकृत
०६ मेडिकल ऑफिसर (बीएएमएस)/ Medical Officer (BAMS) बीएएमएस एमएसडीसी द्वारे नोंदणीकृत
०७ स्टाफ नर्स/ Staff Nurse शासन.मान्यता प्राप्त संस्थापासून बी.एससी. नर्सिंग / जनरल नर्सिंग कोर्स ३ वर्षाचा ०२) महाराष्ट्राची नोंदणी व पदविका नर्सिंग कौन्सिल/ एमयुएचएस.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सी.ए. रोड बजेरिया चौक, नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.nagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०६/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २८ जागा

NHM Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full time Medical Officer एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य. ११
स्टाफ नर्स/ Staff Nurse बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा जीएनएम कोर्स व महाराष्ट्र नसँग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य. ०९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician बी.एस.सी. (एम. एल.टी.) किंवा डी. एम.एल.टी डिप्लोमा प्रमाणपत्र Maharashtra State Education Technical Board यांचे प्रमाणपत्र. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक  ०८

वयाची अट : मागास वर्गीय – ४३ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.nmcnagpur.gov.in


 

जाहिरात दिनांक : २३/०३/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार सकाळी ११:०० ते ५:०० वाजेपर्यंत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता
०१ इंटेंसिव्हिस्ट/ Intensivist एमडी / डीएनबी औषध 
०२ फिजिशियन/ Physician एमबीबीएस, एमडी मेडिसिन किंवा डीएनबी मेडिसिन
०३ एमडी चेस्ट/ MD Chest एमबीबीएस, एमडी मेडिसिन किंवा डीएनबी मेडिसिन, छातीच्या औषधात डिप्लोमा

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय , सी. ए. रोड बाजेरिया चौक नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


 

Adv. Date: 27th April 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Adv. Date: 17th April 2020

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [Municipal Corporation Under NUHM] नागपूर येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


Adv Date: 16th April 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ५१६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव एकूण जागा
भिषक (Physician) ६९ जागा
भूलतज्ञ (Anesthetists) ३६ जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) ३३९ जागा
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) ४५२ जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) २४५५ जागा
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) ४२ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ ( X-ray Technician) ४३ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) १५२ जागा
फार्मासिस्ट (Pharmacist) १८३ जागा
स्टोअर अधिकारी (Store Officer) १४३ जागा
वॉर्ड बॉय (Ward Boy) ९३९ जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) १८१ जागा
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
सविस्तर जाहिरात पहा जाहिरात डाउनलोड करा (PDF)

 


NHM Nagpur Recruitment 2022

Nagpur NHM Recruitment or NHM Nagpur Bharti both are the same things, people use both the terms to find NHM Nagpur Jobs. 

NHM नागपूर मधील सर्व जाहिरातींसाठी आम्ही हा पेज बनवला असून, या पेज वरून आपण नागपूर शहरातील सर्व NHM जाहिरातींची माहिती मिळवू शकता. तसेच आपण आमच्या “Nagpur Jobs” या पेज वरून नागपूर शहरातील ईतर सर्व जाहिरातींची माहिती मिळवू शकता. सर्व नवीन जाहिरातींसाठी Admin या संकेतस्थळाला भेट देत रहा, धन्यवाद.


Admin is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 

What is NHM Nagpur?

NHM stands for National Health Mission.  NHM Nagpur is a subdivision of NHM for the Nagpur region. It is frequently called NHM Nagpur.

How can I join in NHM?

Anyone can join in the NHM by checking it’s official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from Admin

What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha GNLU regularly for the latest jobs, exams and study material. Thanks for visiting Admin

Leave a Comment