Home » Trending News » NHM Latur Recruitment 2022 | NHM Latur Bharti 2022

NHM Latur Recruitment 2022 | NHM Latur Bharti 2022


icon

NHM Latur Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Latur, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Latur i.e. nhm.gov.in. Latur is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Latur NHM Recruitments 2022. You can check other Latur Jobs from Maha GNLU, keep visiting Admin.


जाहिरात दिनांक: २५/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

NHM Latur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrists ०१
बालरोगतज्ञ / Pediatrician ०४
प्रसूतीतज्ज्ञ / Obstetrician ०३
भूलतज्ज्ञ / Anesthesiologist ०३
सीटी स्कॅन तंत्रज्ञ / CT Scan Technician ०१
ईसीजी स्कॅन तंत्रज्ञ / ECG Scan Technician ०१
डायलिसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician ०१

Eligibility Criteria For NHM Latur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एम.डी. मानसोपचार/ डीपीएम/ डीएनबी ७० वर्षापर्यंत
एम.डी. (बालरोगतज्ञ)/ डीसीएच/ डीएनबी ७० वर्षापर्यंत
एम.डी./ एमएस प्रसूतीतज्ज्ञ / डीजिओ / डीएनबी ७० वर्षापर्यंत
एम.डी. भूलतज्ज्ञ / डीए/ डीएनबी ७० वर्षापर्यंत
१२+ डिप्लोमा ६५ वर्षापर्यंत
१२+ डिप्लोमा ६५ वर्षापर्यंत
१२+ डिप्लोमा ६५ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट :किमान १८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्स कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, लातूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zplatur.gov.in

How to Apply For NHM Latur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक ०१ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zplatur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २६/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

NHM Latur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०३
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०५

Eligibility Criteria For NHM Latur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) आणि डीएमएलटी ०२) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अनुभव असल्यास प्राधान्य ६५ वर्षे
०१) एमबीबीएस MCI/MMCकौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ०२) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अनुभव असल्यास प्राधान्य ७० वर्षे

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर – ४१३५१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zplatur.gov.in

How to Apply For NHM Latur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती (www.nrhm.maharashtra.gov.in &
    www.arogya.maharashtra.gov.in)
     या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०६/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२ जागा

NHM Latur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)/ Medical Officer (Full Time) ०३
स्टाफ नर्स/ Staff Nurse  ०५
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)/ Medical Officer (Part Time) ०४

Eligibility Criteria For NHM Latur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) एमबीबीएस MCI/MMC कडील नोंदणी अनिवार्य ०२) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अनुभव असल्यास प्राधान्य ७० वर्षे
०१) जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ०२) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अनुभव असल्यास प्राधान्य ६५ वर्षे
०१) एमबीबीएस MCI/MMC कडील नोंदणी अनिवार्य ०२) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अनुभव असल्यास प्राधान्य ७० वर्षे

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zplatur.gov.in


जाहिरात दिनांक : २०/०७/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०६ जागा

NHM Latur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer MBBS MCI/MMC Council Registration ०६

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : 

  • खुला प्रवर्ग – रु. १५०/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १००/-

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

मुलाखत दिनांक : २७ जुलै २०२१

थेट मुलाखतीचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर – 413512

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zplatur.gov.in


 

जाहिरात दिनांक : २६/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०३ जागा

NHM Latur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डीएमएलटी ०३

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – ४१३५१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zplatur.com


 

जाहिरात दिनांक : ०२/०३/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ मार्च २०२१ रोजी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०८ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ)/ Medical Officer (Part Time) एमबीबीएस सह एमसीआय /एमएमसी कडील नोंदणी अनिवार्य. ०८

वयाची अट : ७० वर्षापर्यंत 

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ  लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर – ४१३५१२.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zplatur.com


 

जाहिरात दिनांक : २६/०१/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (MBBS) एमबीबीएस सह एमसीआय /एमएमसी कडील नोंदणी अनिवार्य. ०५
औषध निर्माता/ Pharmacist बी.फार्म/डी.फार्म एमएसपीसी कडील नोंदणी अनिवार्य. ०४

वयाची अट :

पदांचे नाव  वयाची अट
वैद्यकीय अधिकारी ७० वर्षापर्यंत 
औषध निर्माता ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – ४१३५१२.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी – NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


Admin is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Latur?

NHM stands for National Health Mission.  NHM Latur is a subdivision of NHM for the Latur region. It is frequently called NHM Latur.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from Admin


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha GNLU regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting Admin

Leave a Comment