Home » Trending News » NCPOR Recruitment 2022 | NCPOR Bharti 2022

NCPOR Recruitment 2022 | NCPOR Bharti 2022

icon

NCPOR’s full form is National Center For Polar And Ocean Research (NCPOR), NCPOR Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.ncpor.res.in. This page includes information about the NCPOR Bharti 2021, NCPOR Recruitment 2021, NCPOR 2021 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ११/११/२१

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च [National Center For Polar And Ocean Research] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

NCPOR Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ सल्लागार/ Senior Consultant ०२
सल्लागार/ Consultant ०८

Eligibility Criteria For NCPOR Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
०१) पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, गोवा.

Leave a Comment