Home » Trending News » MPSC Recruitment 2022। MPSC Bharti। www.mpsc.gov.in

MPSC Recruitment 2022। MPSC Bharti। www.mpsc.gov.in

icon

MPSC’s full form is Maharashtra Public Service Commission, MPSC Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mpsc.gov.in. This page includes information about the MPSC Bharti 2022, MPSC Recruitment 2022, MPSC 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.

जाहिरात दिनांक: ०३/०६/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ पदांच्या १०८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १०८५ जागा

MPSC Subordinate Services Recruitment Details:

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) / New Law Graduate १००
राज्य कर निरीक्षक (गट-ब) / Lawyer, Attorney, or Advocate ६०९
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) / Service Staff (Ministerial Staff) ३७६

Eligibility Criteria For MPSC Subordinate Services

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
पदवीधर ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे
पदवीधर ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे
पदवीधर ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १९ ते ३१ वर्षे

सूचना – वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय – ३४४/- रुपये]

पुरुष जागा
उंची – १६५ से.मी उंची – १५७ से.मी
 छाती- ७९ सेमी व फुगवून ५ सेमी जास्त

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक : 

अनु क्रमांक परीक्षा परीक्षा दिनांक
मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.१ ०९ जुलै २०२२ रोजी
पेपर क्र.२ – पोलीस उपनिरीक्षक १७ जुलै २०२२ रोजी
पेपर क्र.२ – पोलीस उपनिरीक्षक २४ जुलै २०२२ रोजी
पेपर क्र.२ – सहाय्यक कक्ष अधिकारी ३१ जुलै २०२२ रोजी

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Subordinate Services Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २८/०५/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२१ पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ६३ जागा

MPSC Civil Judge Recruitment Details:

परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२१

पद क्रमांक पदांचे नाव जागा
नवीन विधी पदवीधर / New Law Graduate ६३
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता / Lawyer, Attorney, or Advocate
सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) / Service Staff (Ministerial Staff)

Eligibility Criteria For MPSC Civil Judge

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) ५५% गुणांसह विधी पदवी (एलएलबी)/विधी पदव्युत्तर पदवी (एलएलएम) किंवा समतुल्य.   २१ ते २५ वर्षे
०१) विधी पदवी (एलएलबी)  ०२) ०३ वर्षे अनुभव.  २१ ते ३५ वर्षे
०१) विधी पदवी (एलएलबी)  ०२) ०३ वर्षे अनुभव. २१ ते ४५ वर्षे

सूचना – वयाची अट : २३ डिसेंबर २०२१ रोजी, [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय – ३४४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक : ०२ जुलै २०२२ रोजी

परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई व नागपूर.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Civil Judge Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ जून २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

जाहिरात दिनांक: १२/०५/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदांच्या २१२  २९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२२ ०१ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: २१२ २९८ जागा

MPSC LDO Recruitment Details:

पदांचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पशुधन विकास अधिकारी/ Livestock Development Officer पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.  २१२ २९८

Eligibility Criteria For MPSC LDO 

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३९४/- रुपये [मागासवर्गीय – २९४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC LDO Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ११/०५/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १६१ जागा

MPSC Stenographer Recruitment Details:

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ/ Assistant Director, Maharashtra Finance and Accounting Services, Group-A ०९
मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ / Chief Officer, Municipality / Council, Group-A २२
    बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तस्यम पदे / Child Development Project Officer, Group-A, and equivalent posts २८
सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब/ Assistant Commissioner, State Excise, Group-B ०२
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब/ Deputy Superintendent, State Excise, Group-B ०३
कक्ष अधिकारी, गट-ब/ Section Officer, Group-B ०५
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब/ Assistant Regional Transport Officer, Group-B ०४
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे/ Inspector certified schools and institutes and equivalent posts ८८

Eligibility Criteria For MPSC Stenographer 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
५५% गुणांसह बी.कॉम किंवा सीए/ आयसीडब्ल्यू किंवा एमबीए
पदवीधर किंवा समतुल्य
पदवीधर किंवा समतुल्य
पदवीधर किंवा समतुल्य
पदवीधर किंवा समतुल्य
पदवीधर किंवा समतुल्य
भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ३४४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

पूर्व परीक्षा दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्र.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २१/०४/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ९१ जागा

MPSC Steno-Typist Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग/ Steno-Typist (Marathi), Gr-C, General Administration Department ५२
लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग/ Steno-Typist (English), Gr-C, General Administration ३९

Eligibility Criteria For MPSC Steno-Typist

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी लघुलेखनाची गती ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. 
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इंग्रजी लघुलेखनाची गती ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि.  

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – २९४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification – Steno-Typist (Marathi)) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification – Steno-Typist (English)) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Stenographer Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २१/०४/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १६२ जागा

MPSC Stenographer Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित)/ Higher Grade Stenographer (Marathi), Gr-B ३२
उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)/ Higher Grade Stenographer (English), Gr-B, ३०
    निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित)/ Lower Grade Stenographer (Marathi), Gr-B, ५५
निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)/ Lower Grade Stenographer (English), Gr-B, ४५

Eligibility Criteria For MPSC Stenographer 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. 
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इंग्रजी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि.  
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मराठी लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. 
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इंग्रजी लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि. 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३९४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – २९४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Stenographer Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मे २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १५/०४/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ मे २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ८१ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ ०२
उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ ०६
सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ १७
उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित  विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-अ ०१
सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित  विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-अ ०५
वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब  १७
सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब ३३

Eligibility Criteria For MPSC

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.  १८ ते ३८ वर्षे
०१) एम.एस्सी (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी)  ०२) १० वर्षे अनुभव.  १८ ते ४० वर्षे
०१) एम.एस्सी (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री)  ०२) ०७ वर्षे अनुभव.  १८ ते ३८ वर्षे
०१) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी ०२) १० वर्षे अनुभव. १८ ते ४५ वर्षे
०१) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव. १८ ते ४० वर्षे
०१) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.  १८ ते ३८ वर्षे
केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी १८ ते ३८ वर्षे

सूचना – वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ मे २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १५/०४/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहायक संचालक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ०१ जागा

MPSC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक संचालक/ Assistant Director ०१) नर्सिंग पदवी किंवा समकक्ष पात्रता ०२) १० वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For MPSC

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ०१/०४/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १९ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहायक संचालक/ Assistant Director १५
अधिव्याख्याता/सहायक प्राध्यापक/ Lecturer / Assistant Professor ०७
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवाAdministrative Officer, General State Services २३
प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवाAdministrative Officer, Food and Drug Administrative Services ४९
वैज्ञानिक `१अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवाScientific Officer, Food and Drug Administrative Services ७६

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) नर्सिंग पदवी  ०२) १० वर्षे अनुभव १८ ते ४५ वर्षे
०१) नर्सिंगमधील विशेष क्षेत्रात किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव १८ ते ४० वर्षे
०१) वाङ्मय, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव  १८ ते ३८ वर्षे
०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव  १८ ते ३८ वर्षे
मेडिसिन, सायन्स, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी+०५ वर्षे अनुभव किंवा विज्ञान, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी + ०३ वर्षे अनुभव १८ ते ३८ वर्षे

सूचना – वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ एप्रिल २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ३१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ४०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ४०५ जागा

MPSC Recruitment Details:

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ [Maharashtra State Service Main Examination 2021]

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उप जिल्हाधिकारी, गट-अ/ Deputy Collector, Group-A १२
पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ/ Deputy Superintendent of Police / Assistant Commissioner of Police, Group-A १६
सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ/ Assistant Commissioner of State Taxes, Group-A ३१
गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ/ Group Development Officer and Equivalent Posts Group-A १५
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ/ Assistant Director, Maharashtra Finance and Accounting Services, Group-A १५
उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ/ Deputy Director of Industry (Technical), Group-A ०४
सहायक कामगार आयुक्त, गट-अ/ Assistant Labor Commissioner, Group-A २२
उपनिबंधक, सहकारी संस्था, गट-अ/ Deputy Registrar, Co-operative Societies, Group-A १०
सहायक आयुक्त/ मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ/ Assistant Commissioner / Chief Officer, Municipality / Council, Group-A १५
१० उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब/ Deputy Education Officer and Equivalent Posts, Maharashtra Education Service, Group-B २५
११ कक्ष अधिकारी, गट-ब/ Section Officer, Group-B ३९
१२ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब/ Assistant Regional Transport Officers, Group-B ०४
१३ सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब/ Assistant Group Development Officers, and Equivalent Posts, Group-B १७
१४ सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब/ Assistant Registrar Co-operative Societies, Group-B १८
१५ उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब/ Deputy Superintendent, Land Records, Group-B १५
१६ उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब/ Deputy Superintendent, State Excise, Group-B ०१
१७ सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब/ Assistant Commissioner, State Excise, Group-B ०१
१८ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब/ Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Officer, Group-B १६
१९ सरकारी कामगार अधिकारी,  गट-ब/ Government Labor Officers, Group-B ५४
२० मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-ब/ Chief Officer, Municipality / Council, Group-A ७५

Eligibility Criteria For MPSC

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ ५५% गुणांसह बी.कॉम किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए १८ ते ४० वर्षे
उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी. १८ ते ४० वर्षे
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी. १८ ते ३८ वर्षे
उर्वरित पदे वैधानिक विद्यापीठाची दवीधर किंवा समतुल्य. १८ ते ३८ वर्षे

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

पदांचे नाव  वयाची अट
उप जिल्हाधिकारी, गट-अ/  ०१ एप्रिल २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे
उर्वरित इतर पदे/  ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १९ ते ३८ वर्षे

शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ३४४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

परीक्षा दिनांक : ०७, ०८ व ०९ मे २०२२ रोजी.

परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ एप्रिल २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ३१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १७१ जागा

MPSC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक आयुक्त (औषधे)/ Assistant Commissioner (Drugs) १५
सहाय्यक आरोग्य अधिकारी/ Assistant Health Officer ०७
सांख्यिकी अधिकारी/ Statistical Officer २३
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी/ District Extension and Media Officer ४९
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ७६
सहाय्यक संचालक/ Assistant Director ०१

Eligibility Criteria For MPSC

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये पदवी किंवा फार्माकोलॉजी मध्ये पदवीसह क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ४० वर्षे
०१) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) आणि ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी. – PSM) किंवा ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची सार्वजनिक आरोग्य मधील पदविका (DPH) ०४) मान्यताप्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची सार्वजनिक आरोग्य मधील पदव्युत्तर पदवी (MPH) धारण करणारा असावा. ०५) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ४० वर्षे
०१) सांख्यिकी, बायोमेट्री, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी सह किमान ०२ पेपर्स सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र १८ ते ३८ वर्षे
०१) वैधानिक विद्यापीठाची पदवी असणे; ०२) आरोग्य शिक्षणात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणे ०३) अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून सरकारने मान्यता प्राप्त केलेली पात्रता. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) कृषी शास्त्राची किंवा उद्यानविद्येची पदवी किंवा वनस्पती शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी संपादन केलेली असावी ०२) अनुभव १८ ते ३८ वर्षे

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

How to Apply For MPSC Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ०७ जागा

MPSC BMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ/ Assistant Health Officer, Group-A ०१) एमबीबीएस+एमडी + PSM किंवा DPH किंवा MPH  ०२) ०५ वर्षे अनुभव ०७

Eligibility Criteria For MPSC BMC 

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

जाहिरात दिनांक: २१/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १५ जागा

MPSC Medical Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ/ Assistant Commissioner (Drugs), Food & Drugs Administrative Services, Group-A ०१) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव १५

Eligibility Criteria For MPSC Medical

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

जाहिरात दिनांक: १९/०३/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १४५ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Statistical Officer, General State Services, Group-B २३
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ District Extension and Media Officer, General State Services, Group-B ४९
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Administrative Officer, General State Services, Group-B ७३

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी  किंवा  सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
०१) पदवीधर  ०२) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.
०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : 

पद क्रमांक  खुला प्रवर्ग मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ
३९४/- रुपये २९४/- रुपये
७१९/- रुपये ४४९/- रुपये
७१९/- रुपये ४४९/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

जाहिरात दिनांक: १४/०३/२२

शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ३८ जागा

MPSC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक आयुक्त, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ / Assistant Commissioner, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A पशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ३८

Eligibility Criteria For MPSC

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,९०,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

जाहिरात दिनांक: २५/०२/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: ५४ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ/ Deputy Director, Industrial Safety and Health, Group-A ०९
सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब/ Assistant Director, Industrial Safety and Health, Group-B ४५

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव किंवा समतुल्य
०१) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ०१ जून २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

जाहिरात दिनांक: २५/०२/२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

एकूण: १२ जागा

MPSC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ / Deputy Director ०१) एमबीबीएस पदवी ०२) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा  ०३) ०५ वर्षे अनुभव १२

Eligibility Criteria For MPSC

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: MPSC Question Papers.

Leave a Comment