Home » Trending News » MNLU Recruitment 2022 | MNLU Bharti 2022

MNLU Recruitment 2022 | MNLU Bharti 2022

icon

MNLU’s full form is Maharashtra National Law University, MNLU Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mnlua.ac.in. This page includes information about the MNLU Bharti 2022, MNLU Recruitment 2022, and MNLU 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २६/०७/२२

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी [Maharashtra National Law University, Nagpur] नागपूर येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
संशोधन सहाय्यक ()कायदा / Research Assistant (LAW) ०१

Eligibility Criteria For MNLU Nagpur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

 

जाहिरात दिनांक: १३/०५/२२

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी [Maharashtra National Law University, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८ जागा

MNLU Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वित्त आणि लेखाधिकारी (कार्यकाळ)/ Finance and Accounts Officer (Tenure) ०१
प्रणाली प्रशासक/ System Administrator ०१
वसतिगृह वॉर्डन (पुरुष)/ Hostel Warden (Male) ०३
वसतिगृह वॉर्डन (महिला)/ Hostel Warden (Female) ०३
सिस्टम ऑपरेटर/ System Operator ०२
कनिष्ठ लेखापाल/ Junior Accountant ०२
चालक (LMV)/ Driver (LMV) ०१
चालक (HMV)/ Driver (HMV) ०१
नर्स/ Nurse ०१
१० सुतार/ Carpenter ०१
११ कनिष्ठ प्लंबर/ Junior Plumber ०१
१२ कुक (पुरुष)/ Cook (Male) ०१

Eligibility Criteria For MNLU Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) किमान ५५% गुणांसह वाणिज्य किंवा व्यवसाय प्रशासन (वित्त) मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून संबंधित क्षेत्रातील तुलनात्मक समकक्ष पदवी ०२) १५ वर्षे अनुभव. ६२ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये बॅचलर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयात बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयात बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा (तीन वर्षे) किंवा बीसीए किंवा पदवीधरसह (डिप्लोमा) किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलक्या मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे ०३) मोटर यंत्रणेचे मूलभूत ज्ञान ०४) ०३ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे ०३) मोटर यंत्रणेचे मूलभूत ज्ञान ०४) ०३ वर्षे अनुभव. १८ ते ३८ वर्षे
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त मंडळ किंवा परिषदमधून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी / सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा ०३) नर्स किंवा नर्स आणि मिडवाइफरी म्हणून नोंदणीकृत १८ ते ३८ वर्षे
१० कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून ८ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष १८ ते ३८ वर्षे
११ ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र ०३) किमान ०२ वर्षे अनुभव १८ ते ३८ वर्षे
१२ ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०३) किमान ०२ वर्षे अनुभव १८ ते ३८ वर्षे

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : 

वेतनमान (Pay Scale) : १४,०००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, Maharashtra National Law University,
Nagpur, Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur – 441108 [Maharashtra].

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nlunagpur.ac.in

How to Apply For MNLU Nagpur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nlunagpur.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक : १२/०५/२२

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी [Maharashtra National Law University, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

MNLU Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कुलसचिव/ Registrar ०१
उपनिबंधक/ Deputy Registrar ०१
सहायक लेखाधिकारी/ Assistant Accounts Officer ०१
अंतर्गत लेखा परीक्षक/ Internal Auditor ०१

Eligibility Criteria For MNLU Aurangabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) पीएच.डी. पदवी ०२) १० वर्षे अनुभव
०१) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) ०९ वर्षे अनुभव
०१) किमान ५५% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव ३५ वर्षापर्यंत
०१) लेखापरीक्षण आणि लेखा सेवेकडून पात्र लेखापरीक्षक / प्रमाणित लेखापाल
पद धारण करणे ०२) ०३ वर्षे अनुभव
४५ वर्षापर्यंत

शुल्क : १००/- रुपये [SC/ST – ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,४४,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Registrar, Maharashtra National Law University, Aurangabad, Near Raje Sambhaji Sainik School, Nath Valley School Road, Kanchanwadi, Aurangabad 431005 (Maharashtra)”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mnlua.ac.in

How to Apply For MNLU Aurangabad Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mnlua.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे

Leave a Comment