Home » Trending News » MKCL Recruitment 2022 | www.mkcl.org | MKCL BHarti 2022

MKCL Recruitment 2022 | www.mkcl.org | MKCL BHarti 2022

icon

MKCL’s full form is Maharashtra Knowledge Corporation Limited, MKCL Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mkcl.org. This page includes information about the MKCL Bharti 2022, MKCL Recruitment 2022, MKCL 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०३/०६/२२

महाराष्ट्र ज्ञान महामंडळमर्यादित [Maharashtra Knowledge Corporation Limited] मध्ये प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जून २०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०० जागा

MKCL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रकल्प प्रशिक्षणार्थी / Project Trainee मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/ आयटी /ई &टीसी), एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), एमसीएस (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), एम.एस्सी (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (संगणक विज्ञान), एम.ई./ एम.टेक. (संगणक अभियांत्रिकी/आयटी /ई &टीसी). १००

Eligibility Criteria For MKCL

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३,९६,०३६/- रुपये ते ९,००,९२४/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, नागपूर (महाराष्ट्र)

 

जाहिरात दिनांक: १६/०४/२२

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited] औरंगाबाद येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MKCL Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
टीम लीड (फुल स्टॅक)/ Team Lead (Full Stack)
ट्रेनिंग इंटर्न (प्रोग्रामिंग)/ Training Interns (Programing)
ट्रेनिंग इंटर्न (टॅली)/ Training Interns (Tally)
  सॉफ्टवेअर डेव्हलपर्स/ Software Developers
एमसीए इंटर्न/ MCA Interns

Eligibility Criteria For MKCL Aurangabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी.ई./बी. टेक. (कॉम्प. अभियांत्रिकी / आयटी/ई आणि टीसी) किंवा एमई/एम टेक. (Comp. Engg Comp. Science) किंवा एमसीए किंवा एमसीएस किंवा एम.एस्सी. (Comp. Science) ०२) किमान ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
बी.ई. / समतुल्य पदवीधर, प्रोग्रामिंग कौशल्ये, शिकवण्याची कौशल्ये
बी.कॉम/एम.कॉम, टीचिंग एक्स्प्रेस टॅली, सॉफ्ट स्किल्स
०१) बी.ई. / एमसीए एमबीए / एमएससी कॉम्प. ०२) किमान ०१ ते ०५ वर्षे अनुभव.
एमसीए आणि इंटर्नशिप करू इच्छित आहे किंवा एमसीए

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mkcl.org

How to Apply For MKCL Aurangabad Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mkcl.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०८/२१

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

MKCL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मॅनेजमेंट ट्रेनी/ Management Trainee २०१९ किंवा २०२० मध्ये एमबीए उत्तीर्णसह संगणक अभियांत्रिकी / IT / E&TC मध्ये अभियांत्रिकी पदवी शक्यतो ४०

Eligibility Criteria For MKCL

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,०३,३५४/- रुपये ते ९,०५,३१८/- रुपये (वार्षिक)

नोकरी ठिकाण : पुणे / नवी मुंबई / पटना / पंचकुला / भुवनेश्वर

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mkcl.org

Leave a Comment