
MCGM’s full form is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in. This page includes information about the MCGM Bharti 2022, MCGM Recruitment 2022, and MCGM 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments
जाहिरात दिनांक: २७/०५/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या १२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १२५ जागा
MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | ०१) सुपर स्पेशालिटीसाठी डीएम/ एम.सीएच. ०२) एमडी/एमएस/ डीएनबी पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव ०४) MS-CIT प्रमाणपत्र आणि एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण. | १२५ |
Eligibility Criteria For MCGM
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५८०/- रुपये + जी.एस.टी.१८%
वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For MCGM Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired :
जाहिरात दिनांक: ११/०५/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदर पदासाठी National Medical Commission (NMC) यांच्या मान्यता प्राप्त अर्हता सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. अनुभव:- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा. |
०४ |
Eligibility Criteria For MCGM
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५८०/- रुपये + जी.एस.टी.१८%
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – ४०००२२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For MCGM Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: १०/०५/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदर पदासाठी National Medical Commission (NMC) यांच्या मान्यता प्राप्त अर्हता सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. अनुभव:- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा. |
०१ |
Eligibility Criteria For MCGM
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५८०/- रुपये + जी.एस.टी.१८%
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो.टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – ४०००२२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For MCGM Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: ०६/०५/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० आणि १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
BMC Recruitment Details:
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ०३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | बालरोग/ Paediatrics | ०१ |
२ | सामान्य शस्त्रक्रिया/ General Surgery | ०१ |
३ | औषध/ Medicine | ०१ |
Eligibility Criteria For BMC
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एमडी/ डीएनबी (बालरोग) |
२ | एमडी/ डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया) |
३ | एमडी/ डीएनबी (औषध) |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत.
शुल्क : ५९०/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For BMC Mumabi Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० आणि १७ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: २०/०४/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
BMC Mumbai Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सल्लागार/ Consultant | ०३ |
२ | बालरोग तज्ञ/ Pediatrician | ०४ |
३ | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/ Public Health Manager | ०१ |
४ | मानसोपचार तज्ञ/ Psychiatrist | ०२ |
Eligibility Criteria For BMC Mumbai
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) एम.बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. |
२ | ०१) एम.बी.बी.एस., एम.डी (बालरोग) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य |
३ | ०१) एम.बी.ए हेल्थ केअर किंवा एम.पी.एच ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य |
४ | ०१) एम.बी.बी.एस.,एम.डी (मानसोपचारतज्ञ) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य |
वयाची अट : ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३२,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For BMC Mumabi Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: २६/०३/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/ Assistant Medical Officer | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची ‘एम.बी.बी.एस.’ पदवी असणे आवश्यक आहे. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेकडे (MMC) नोंदणीकृत असावा. ०३) सदर उमेदवारास एच एम आय एस (HMIS) संगणकीय प्रणालीमध्ये (जेथे उपलब्ध आहे तेथे) रुग्णांची माहिती स्वत: भरावी लागेल त्यादृष्टीने आवश्यक ते संगणक वापराचे कौशल्य असावे. | ०४ |
Eligibility Criteria For MCGM
वयाची अट : ६२ वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७२,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
How to Apply For MCGM Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: ११/०३/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
BMC Mumbai Recruitment Details:
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ०३ जागा
विभाग | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग/ Obstetrics & Gynecology | एमडी/ एमएस/ डीएनबी (प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग) | ०१ |
एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology | डीएम/ डीएनबी सुपर स्पेशालिटी (एंडोक्राइनोलॉजी) | ०१ |
मानसोपचार/ Psychiatry | डीएम/ डीएनबी (मानसोपचार) | ०१ |
Eligibility Criteria For BMC Mumbai
शुल्क : ५९०/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
मुलाखतीचे ठिकाण : Chambers of Dean, T. N. Medical College, Mumbai – 400 008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: ०९/०३/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० व ११ मार्च २०२२ आहे. मुलाखत दिनांक १४ व १५ मार्च २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०५ जागा
BMC Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | ०१) महाराष्ट्र परिषेदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव | ०५ |
Eligibility Criteria For BMC Mumbai
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबडेकर रोड, शीव, मुंबई ४०० ०२२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: १९/०२/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०७ जागा
BMC Mumbai Recruitment Details:
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ०७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पल्मोनरी औषध/ Pulmonary Medicine | ०१ |
२ | औषध/ Medicine | ०१ |
३ | ऍनेस्थेसियोलॉजी/ Anesthesiology | ०५ |
Eligibility Criteria For BMC Mumbai
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एमडी/डीएनबी (पल्मोनरी औषध) |
२ | एमडी/डीएनबी (औषध) |
३ | एमडी/ एमएस/ डीएनबी (ऍनेस्थेसियोलॉजी) |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५२५/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: १६/०२/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदविका, ( एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी), सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण,इ. च्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सदर पदासाठीची अर्हता National Medical Commission (NMC) यांच्या मान्यताप्राप्त अर्हता सोबत पृ.क्र. जोडण्यात आलेल्या आहेत. ०२) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा. सदर नियुक्ती तदर्थ तत्त्वावर एकावेळी १२० दिवसांपेक्षा जास्त. | ०४ |
Eligibility Criteria For Brihanmumbai Mahanagarpalika
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टी. म.स. रुग्णालय रोख विभाग, खोली नंबर १५.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: २०/०१/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे चित्रकार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
चित्रकार/ Painter | ०१) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम्न स्तर ) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) उमेदवाराने संगणकाचे ज्ञान किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT OR GECT चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. ०३) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी(Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ०४) उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात. ०५) उमेदवाराने पदविका /पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. | ०२ |
Eligibility Criteria For Brihanmumbai Mahanagarpalika
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३१५/- रुपये [आरक्षित प्रवर्ग – २१५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक/ जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: ०३/०१/२२
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ व १८ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २३ जागा
Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor | १४ |
२ | गृहस्थ (औषध)/ Houseman (Medicine) | ०९ |
Eligibility Criteria For Brihanmumbai Mahanagarpalika
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | एमडी/ एमएस/ डीएनबी/ एमबीबीएस सह एम.एस्सी/ पीएच.डी. | ३८ वर्षापर्यंत |
२ | बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) | ३३ वर्षे आणि ३८ वर्षे |
सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५२५/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (सहाय्यक प्राध्यापक): Dispatch Section, Ground Floor of T.
N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (गृहस्थ (औषध) : The Medical Superintendent,
Kasturba Hospital for Infectious Diseases, Sane Guruji Marg, Mumbai-400011
जाहिरात (Notification – Assistant Professor) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification – Houseman (Medicine)) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: २२/१२/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे “ड” वर्ग कर्मचारी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
MCGM Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | “ड” वर्ग कर्मचारी/ “D” Class Employees | ०३ |
Eligibility Criteria For MCGM
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : SAVITRIBAI PHULE MATA BAL MCGM HOSPITAL (RIDDHI GARDEN MCGM MATERNITY HOME) NEAR VALENTINE APARTMENT, G.A.K.VAIDYA MARG, MALAD (EAST), MUMBAI-400097.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: १४/१२/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १५ जागा
BMC MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. | १५ |
Eligibility Criteria For BMC MCGM
वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: ०३/१२/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ११३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११३ जागा
MCGM Recruitment Details:
सहायक प्राध्यापक (Assistant Professor): ११३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | शरीरशास्त्र/ Anatomy | ०५ |
२ | बायोकेमिस्ट्री/ Biochemistry | ०२ |
३ | फॉरेन्सिक औषध/ Forensic Medicine | ०३ |
४ | सामुदायिक औषध/ Community Medicine | ०३ |
५ | औषध/ Medicine | १२ |
६ | सी.व्ही.टी.एस./ C.V.T.S. | ०२ |
७ | नेत्ररोग/ Ophthalmology | ०३ |
८ | ऑर्थोपेडिक्स/ Orthopedics | ०२ |
९ | ईएनटी/ ENT | ०२ |
१० | प्रसूती आणि स्त्रीरोग/ Obstetrics & Gynecology | ०५ |
११ | रेडिओलॉजी/ Radiology | ०२ |
१२ | एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology | ०१ |
१३ | कार्डिओलॉजी/ Cardiology | ०२ |
१४ | प्लास्टिक सर्जरी/ Plastic Surgery | ०२ |
१५ | त्वचा आणि व्हीडी/ Skin & VD | ०२ |
१६ | श्वसन / फुफ्फुसाचे औषध/ Respiratory / Pulmonary Medicine | ०१ |
१७ | गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी/ Gastroenterology | ०१ |
१८ | बालरोग शस्त्रक्रिया/ Pediatric Surgery | ०१ |
१९ | नेफ्रोलॉजी/ Nephrology | ०१ |
२० | न्यूरोलॉजी/ Neurology | ०१ |
२१ | मूत्रविज्ञान/ Urology | ०१ |
२२ | बालरोग ऑन्कोलॉजी/ Pediatric Oncology | ०१ |
२३ | क्लिनिकल फार्माकोलॉजी/ Clinical Pharmacology | ०१ |
२४ | वैद्यकीय ऑन्कोलॉजी/ Medical Oncology | ०४ |
२५ | रेडिओलॉजिकल फिजिक्स/ Radiological Physics | ०१ |
२६ | सामान्य शस्त्रक्रिया/ General Surgery | ०३ |
२७ | औषधनिर्माणशास्त्र/ Pharmacology | ०४ |
२८ | बालरोग/ Pediatrics | ०४ |
२९ | मानसोपचार/ Psychiatry | ०२ |
३० | सूक्ष्मजीवशास्त्र/ Microbiology | ०४ |
३१ | शरीरशास्त्र/ Physiology | ०३ |
३२ | एएसटी/ AST | ०७ |
३३ | पॅथॉलॉजी/ Pathology | ०५ |
३४ | ऍनेस्थेसियोलॉजी/ Anesthesiology | २० |
Eligibility Criteria For MCGM
शैक्षणिक पात्रता : एमडी/ एमएस/ डीएनबी/ एम.सीएच./ डीएम/ एम.एस्सी./ डिप्लोमा/ एमएएसएलपी (पात्रतेसाठी उमेदवारांकडे वैद्यकीय विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयासाठी एमसीआय नियमात नमूद केलेली विहित पात्रता असणे आवश्यक आहे.)
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत.
शुल्क : ५२५/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात दिनांक: १९/११/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३६ जागा
MCGM Recruitment Details:
सहायक प्राध्यापक (Assistant Professor Posts in SUPER SPECIALITY): ३६ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | न्यूरोलॉजी/ Neurology | ०१ |
२ | एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology | ०३ |
३ | गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी/ Gastroenterology | ०१ |
४ | क्लिनिकल फार्माकोलॉजी/ Clinical Pharmacology | ०१ |
५ | बालरोग शस्त्रक्रिया/ Paediatric Surgery | ०३ |
६ | C.V.T.S. | ०३ |
७ | रक्तविज्ञान/ Haematology | ०२ |
८ | वैद्यकीय ऑन्कोलॉजी/ Medical Oncology | ०५ |
९ | नेफ्रोलॉजी/ Nephrology | ०३ |
१० | निओनॅटोलॉजी/ Neonatology | ०३ |
११ | सर्जिकल ऑन्कोलॉजी/ Surgical Oncology | ०१ |
१२ | कार्डिओलॉजी/ Cardiology | ०५ |
१३ | प्लास्टिक सर्जरी/ Plastic Surgery | ०२ |
१४ | यूरोलॉजी/ Urology | ०३ |
Eligibility Criteria For MCGM
शैक्षणिक पात्रता : पात्रतेसाठी उमेदवारांकडे वैद्यकीय विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयासाठी एमसीआय नियमात नमूद केलेली विहित पात्रता असणे आवश्यक आहे.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५२५/- रुपये [मागासवर्गीय – ३१५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५७,७००/- रुपये ते १,८२,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात दिनांक: १२/११/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे डी.एन.बी. टीचर ग्रेड-१ व ग्रेड-२ पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५ जागा
MCGM Recruitment Details:
डी.एन.बी. टीचर ग्रेड-१ व ग्रेड-२ (DNB Teacher Grade-1 & Grade-2) : २५ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-१ | ०४ |
२ | जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-२ | ०७ |
३ | अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-१ | ०४ |
४ | अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-२ | ०४ |
५ | रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-१ | ०१ |
६ | रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-२ | ०३ |
७ | ओबीजीवायडीएनबी टीचर ग्रेड-१ | ०१ |
८ | सर्जरी डीएनबी टीचर ग्रेड-२ | ०१ |
Eligibility Criteria For MCGM
शुल्क : ३१५/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला रोख विभाग खोली क्र. १५.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात दिनांक: २८/१०/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिमदिनांक २६ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
MCGM Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ/ Junior Consultants Anesthetist | ०२ |
२ | कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ/ Junior Consultants Anesthetist | ०२ |
Eligibility Criteria For MCGM
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ३ वर्ष नंतर अनुभव एमडी, डीएनबी, FCPS, किंवा कोणतेही इतर समतुल्य पदव्युत्तर पदवी |
२ | डिप्लोमा धारक, डीए, विद्यापीठ /CPS/NBE |
वयाची अट : २८ ऑक्टोबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क : ३१५/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते १.२५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Cash, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: १४/१०/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०४ जागा
MCGM Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor | ०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव | ०४ |
Eligibility Criteria For MCGM
वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो.ट.म.स रुग्णालय आणि महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन, मुंबई – ४०००२२.
जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: ०४/१०/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
BMC – MCGM Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सामुदायिक विकास अधिकारी/ Community Development Officer | ०१ |
२ | सहाय्यक समुदाय विकास अधिकारी/ Assistant Community Development Officer | ०१ |
Eligibility Criteria For BMC – MCGM
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदव्युत्तर पदवी (Master of Social Work) उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ०३) २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असावा. |
२ | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदवी (Bachelor of Social Work) उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ०३) १५ ते २० वर्षे वर्षांचा अनुभव असावा. |
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहायक आयुक्त (मालमत्ता) यांच्या कार्यालयात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात दिनांक: १५/०९/२१
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १५ जागा
BMC – MCGM Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कनिष्ठ सल्लागार/ Junior Consultant | ०१ |
२ | कनिष्ठ आहार तज्ञ/ Junior Diet Expert | ०४ |
३ | ऑप्टोमेट्रिक/ Optometric | ०३ |
४ | ऑडिओलॉजिस्ट/ Audiologist | ०४ |
५ | कार्यकारी सहाय्यक/ Executive Assistant | ०३ |
Eligibility Criteria For BMC – MCGM
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | उमेदवार मुंबई विद्यापीठ वा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
२ | उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाच्या होम सायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिक्स, न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदविकाधारक असावा. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
३ | उमेदवार हा शालांत (एस.एस.सी.) परीक्षेसह ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षांचा पदविकाधारक असावा किंवा उच्च माध्यमिक शालांत (एच.एस.सी.) परीक्षेसह बी.एस्सी. ऑप्टोमेट्रीमधील पदवीधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. |
४ | उमेदवार भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रलिया किंवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदविकाधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
५ | उमेदवार हा कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा आणि उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची परीक्षा तसेच एम.एस.- सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा. |
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : १०५/- रुपये + जी.एस.टी.
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावंक विभागात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in