Home » Trending News » Mahavitaran Recruitment 2022 MahaTransco Recruitment 21

Mahavitaran Recruitment 2022 MahaTransco Recruitment 21

icon

Mahavitaran’s full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limite10d, Mahavitaran Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about the Mahavitaran Bharti 2022, Mahavitaran Recruitment 2022, and Mahavitaran 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.

जाहिरात दिनांक: २७/०५/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ ०३ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४९ जागा

MahaVitaran Nashik Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice Lineman/ Electrician/Wireman) : १४९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १४९
तारमार्गतंत्री (वायरमन)/ Wireman
  लाइनमन/ Lineman

Eligibility Criteria For Mahatransco Nashik

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तारतंत्री उत्तीर्ण असावा (फेब्रुवारी २०१९ नंतर). गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: १२ मार्च २०२२ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.

शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : नाशिक जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

How to Apply For MahaDiscom Nashik Division Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ ०३ जून २०२२ आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

जाहिरात दिनांक: ११/०५/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मुंबई येथे जनसंपर्क सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mahavitaran Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जनसंपर्क सल्लागार/ Public Relations Advisor ०१) पत्रकारिता / जनसंवाद पदवी ०२) २० वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For Mahavitaran

वयाची अट : २३ मे २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : ७०८/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : १,५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai- 400 051.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ०४/०५/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २४ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २३३ जागा

MahaVitaran Jalna Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १३३ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहायक अभियंता (पारेषण) / Assistant Engineer (Transmission) १७०
सहायक अभियंता (दूरसंचार) / Assistant Engineer (Telecommunication) २५
सहायक अभियंता (स्थापत्य) / Assistant Engineer (Civil) २८

Eligibility Criteria For MahaDiscom Jalna 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता

Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology

Bachelor’s Degree in Engineering in the stream of B.E. (Electronics & Telecommunication) OR B. Tech (Electronics & Telecommunication)

Bachelors Degree in Civil Engineering / Technology

शुल्क : खुला प्रवर्ग : ७००/- रुपये ।। मागासवर्ग : ३५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

वयोमर्यादा : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

How to Apply For MahaDiscom Jalna Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/msetclapr22/ या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २४ मे २०२२ आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २०/०४/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ २६ एप्रिल २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ २६ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२० जागा

MahaVitaran Nashik Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १२० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ६०
तारमार्गतंत्री (वायरमन)/ Wireman ६०

Eligibility Criteria For Mahatransco Nashik

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तारमार्गतंत्री (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: ११ मार्च २०२२ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : नाशिक जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

How to Apply For MahaDiscom Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १५/०४/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Jalna] जालना येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ ०४ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३३ जागा

MahaVitaran Jalna Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १३३ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १३३
तारतंत्री (वायरमन)/ Wireman

Eligibility Criteria For MahaDiscom Jalna 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण असावा (उमेदवार फेब्रुवारी २०१९ नंतर आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण झालेला असावा.)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता: अधिकक्ष अभियंता,  म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : जालना जिल्यातील उमेद्वारांना  प्राधान्य देण्यात येईल.

How to Apply For MahaDiscom Jalna Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २३/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Gondia] गोंदिया येथे अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा

Mahavitaran Gondia Recruitment Details:

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २१ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवी अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल)/ (Graduate Engineering (Electrical) १६
पदविका अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल)/ Diploma Engineering (Electrical) ०५

Eligibility Criteria For MahaDiscom Gondia

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी (विद्युत) पदवी (बी.ई इलेक्ट्रिकल) व अभियांत्रिकी (विद्युत) पदविका (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल) मान्यताप्रप्त विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी व पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता : उमेदवाराने शैक्षणिक पदवी / पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी तीन (३) वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवाराचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोंदिया, भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिमंडळ कार्यालय, गोंदिया.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

How to Apply For Mahavitaran Gondia Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक व वेळ २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २४/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Baramati] बारामती, जि. पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९९ जागा

MahaVitaran Baramati Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ९९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ९९
तारतंत्री (वायरमन)/ Wireman

Eligibility Criteria For MahaDiscom Baramati

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा २ (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) प्रमाणपत्र.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)

पत्ता : बारामती ग्रामीण मंडल कार्यालय, भीगवण रोड बारामती.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : पुणे जिल्यातील उमेद्वारांना  प्राधान्य देण्यात येईल.

How to Apply For MahaDiscom Baramati Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २३/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Pune] पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६० जागा

MahaVitaran Amravati Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ६० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ३९
तारतंत्री (वायरमन)/ Wireman २१

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री/ तारतंत्री चार सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिका.

वयाची अट : १८ वर्षे व ३२ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

पत्ता : अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : पुणे जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

How to Apply For MahaDiscom Pune Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट नोंदणी करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३० मार्च २०२२ आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • आधारकार्ड व मागासवर्गीय विद्याथ्याचे जातप्रमापत्र.
 • इतर सर्व आवश्यक कागदपत्रे हि उमेद्वाराने स्वतःच्या प्रोफाईल वर अपलोड करावेत.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: २२/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Buldhana] बुलढाणा येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २९ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८३ जागा

MahaVitaran Buldhana Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १८३ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ७५
तारतंत्री (वायरमन)/ Wireman २७
कोपा/ COPA ३४

Eligibility Criteria For Mahatransco Buldhana

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+२) व बुलडाणा जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन (कोपा, विजतंत्री व तारतंत्री व्यवसाय) मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करिता) उमेदवारांकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान ६०% गुण मिळवुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : बुलढाणा जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

जाहिरात दिनांक: ०८/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Yavatmal] यवतमाळ येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २२ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २४ जागा

Mahatransco Yavatmal Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician २४

Eligibility Criteria For Mahatransco Amravati

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.व्ही.टी.) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ – ४४५००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: १५/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Ahmednagar] अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३२० जागा

MahaVitaran Ahmednagar Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३२० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लाईनमन/ Lineman २९१
कॉम्प्युटर ऑपरेटर/ Computer Operator २९

Eligibility Criteria For Mahatransco Ahmednagar

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशन रोड, अहमदनगर – ४१४००१.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : अहमदनगर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

जाहिरात दिनांक: ११/०३/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२० जागा

MahaVitaran Nashik Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १२० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ६०
तारमार्गतंत्री (वायरमन)/ Wireman ६०

Eligibility Criteria For Mahatransco Nashik

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तारमार्गतंत्री (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

वयाची अट: ११ मार्च २०२२ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : नाशिक जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

जाहिरात दिनांक: १४/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Amravati] अमरावती येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३५ जागा

Mahatransco Amravati Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३५ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ३५

Eligibility Criteria For Mahatransco Amravati

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि. विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – ४४४६०१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: १२/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Girwali] गिरवली येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५ जागा

Mahatransco Girwali Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १५ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician १५

Eligibility Criteria For Mahatransco Girwali

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : २० फेब्रुवारी २०२२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : गिरवली (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही ग्र.के. संवसु विभाग, मुकुंदराज नगर, मु.पो. गिरवली  ता. अंबाजोगाई  जि. बीड – ४३१५१९.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: १२/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Beed] बीड येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५४ जागा

Mahatransco Beed Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ५४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ५४

Eligibility Criteria For Mahatransco Beed

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : २० फेब्रुवारी २०२२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, 132KV उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – ४३११२२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: ११/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nanded] नांदेड येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३९ जागा

Mahatransco Nanded Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ३९

Eligibility Criteria For Mahatransco Nanded

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : ३१ फेब्रुवारी २०२२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, १३२KV उपकेंद्र जंगमवाडी परिसर, नांदेड-४३१६०५.

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: ०४/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] चंद्रपूर येथे अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदांच्या १२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२७ जागा

Mahatransco Chandrapur Recruitment Details:

शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १२७ जागा

पदांचे नाव एकूण जागा
विजतंत्री ६३
तारतंत्री ४०
कोपा २४

Chndrapur Mahavitaran Recruitment

Eligibility Criteria For Mahatransco Chandrapur

शैक्षणिक पात्रता : NCVT/ ITI/ पाहावी पास (कृपया जाहिरात पाहावी)

वयाची अट : १८ वर्षे पूर्ण असावीत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: ०२/०२/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] लातूर येथे अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६ जागा

Mahatransco Latur Recruitment Details:

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २६ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवी अभियांत्रिकी – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ (Graduate Engineering (Electrician) १३
पदविका अभियांत्रिकी – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Diploma Engineering (Electrician) १३

Eligibility Criteria For Mahatransco Latur

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी (विद्युत) पदवी (बी.ई इलेक्ट्रिकल) व अभियांत्रिकी (विद्युत) पदविका (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल) मान्यताप्रप्त विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी व पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता : उमेदवाराने शैक्षणिक पदवी / पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी तीन (३) वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवाराचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लातूर झोन.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: २८/०१/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम १० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २७ जागा

Mahatransco Aurangabad Recruitment Details:

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २७ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवी अभियांत्रिकी – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ (Graduate Engineering (Electrician) १४
पदविका अभियांत्रिकी – वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Diploma Engineering (Electrician) १३

Eligibility Criteria For Mahatransco Aurangabad 

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी (विद्युत) पदवी (बी.ई इलेक्ट्रिकल) व अभियांत्रिकी (विद्युत) पदविका (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल) मान्यताप्रप्त विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी व पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता : उमेदवाराने शैक्षणिक पदवी / पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी तीन (३) वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवाराचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, जालना (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विश्रामगृह, परिमंडल कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: २२/०१/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Chandrapur] चंद्रपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम ११ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५३ जागा

Mahatransco Chandrapur Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ५३ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ५३

Eligibility Criteria For Mahatransco Chandrapur

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : ३१ जानेवारी २०२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, डॉ, माडुलरव इमारत, दूसरा मजला, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: २२/०१/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Aurangabad] औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी/  शिकाऊ उमेदवार पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २४ जागा

Mahatransco Aurangabad Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician २४

Eligibility Criteria For Mahatransco Aurangabad

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : ३१ जानेवारी २०२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र) 

जाहिरात (Notification) व ई-मेल आयडी (E-Mail ID) : 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

जाहिरात दिनांक: २१/०१/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५९ जागा

MahaVitaran Amravati Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ५९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ४३
तारतंत्री (वायरमन)/ Wireman १०
कोपा/ COPA ०६

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षाचा पदविका वीजतंत्री/तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे व २७ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : भंडारा जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

जाहिरात दिनांक: २०/०१/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Jalna] जालना येथे प्रशिक्षणार्थी/  शिकाऊ उमेदवार पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २९ जागा

Mahatransco Jalna Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २९ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician २९

Eligibility Criteria For Mahatransco Jalna 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : ३१ जानेवारी २०२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र) 

E-Mail ID : [email protected]

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

Leave a Comment