Home » Trending News » MahaGenco Recruitment 2022 | www.mahagenco.in

MahaGenco Recruitment 2022 | www.mahagenco.in


icon

MahaGenco’s full form is Maharashtra State Power General Company Limited, MahaGenco Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mahagenco.in. This page includes information about the MahaGenco Bharti 2022, MahaGenco Recruitment 2022, and MahaGenco 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १०/०६/२२

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nagpur] नागपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदाच्या १९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १९६ जागा

Mahapareshan Nagpur Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १९६ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वायरमॅन / Wireman २०
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic ११
वेल्डर / Welder २०
आयटीईएसएम / ITESM २०
कोपा / COPA २५
टर्नर / Turner  १०
मशिनिस्ट / Mechanist ०५
फिटर/ Fitter ४०
ईलेक्ट्रीशियन / Electrician २५
१० पॉवर ईलेक्ट्रीशियन / Power Electrician १५
११ मशिनिस्ट (ग्राईंडर) / Mechanist (Grinder) ०५

Eligibility Criteria For Mahapareshan Nagpur

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in

How to Apply For Mahagenco Nagpur Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जून २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahagenco.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: १०/०५/२२

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे प्रोटोकॉल अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

MahaGenco Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रोटोकॉल अधिकारी/ Protocol Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी ०२) १० वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For MahaGenco 

वयाची अट : ३१ मे २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in

How to Apply For MahaGenco Nagpur Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahagenco.in या वेबसाईट वर दिलेली आहे

 

जाहिरात दिनांक: २८/०४/२२

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित [maharashtra state power generation corporation limited] मुंबई मध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पत्राद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४१ जागा

MahaGenco Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्य अभियंता / Graduate & Diploma Engineer Apprentice ०७
उपमुख्य अभियंता / Deputy Chief Engineer ११
अधीक्षक अभियंता / Superintendent Engineer २३

Eligibility Criteria For MahaGenco

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
अभियांत्रिकी पदवी (Electrical / Mechanical / Instrumentation / Electronics / E&TC/ Power Engg. & Tech. ५० वर्षांपर्यंत (MahaGenco कर्मचारी ५७ वर्षे)
४८ वर्षांपर्यंत (MahaGenco कर्मचारी ५७ वर्षे)
४५ वर्षांपर्यंत (MahaGenco कर्मचारी ५७ वर्षे)

सूचना : वयोमर्यादा मध्ये मागासवर्गीय समाजासाठी – ०५ वर्षे सूट

शुल्क : Open – ८००/- रुपये आणि मागासवर्गीय – ६००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in

How to Apply For MahaGenco Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता पत्राद्वारे वरील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
 • ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १७ मे २०२२ आहे
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahagenco.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ३०/०३/२२

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित [maharashtra state power generation corporation limited, Nagpur] नागपूर मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ एप्रिल २०२२ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

MahaGenco Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ/ Graduate & Diploma Engineer Apprentice मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांपेक्षा जास्त अभियांत्रिकी / तंत्रज्ञानामध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण  १०

Eligibility Criteria For MahaGenco

वयाची अट : ३० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : HR Section, Saudamini Building, Khaparkheda Thermal Power Station, Nagpur – 441102.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in

How to Apply For MahaGenco Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ एप्रिल २०२२ आहे.
 • ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.mahagenco.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २९/१२/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित [maharashtra state power generation corporation limited] नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

MahaGenco Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी/ Chief Operating Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेत मध्ये अभियांत्रिकी पदवी ०२) १५ वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For MahaGenco Mumbai

वयाची अट : १४ जानेवारी २०२२ रोजी किमान ४५ ते ६० वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai- 400019.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: २५/१२/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे स्थापत्य सल्लागार (गारे पाल्मा) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

MahaGenco Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्थापत्य सल्लागार (गारे पाल्मा)/ Civil Advisor (Gare Palma) ०१) स्थापत्य अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी  ०२) उच्च पात्रता असेल प्राधान्य दिले  ०३) २५ वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For MahaGenco Mumbai

वयाची अट : १० जानेवारी २०२२ रोजी ५९ वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai- 400019.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: १५/११/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MahaNirmiti Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१) एमबीबीएस ०२) ०१ वर्षे अनुभव

Eligibility Criteria For MahaNirmiti Ratnagiri

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

E-Mail-ID : [email protected]

मुलाखतीचे ठिकाण : महानिर्मिती पोफळी प्रशासकीय इमारत, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: ०८/१०/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] चंद्रपूर येथे डाटा ऑपरेटर पदांच्या १४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४४ जागा

MahaGenco Chandrapur Recruitment Details:

डाटा ऑपरेटर (Data operator) : १४४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डाटा ऑपरेटर – महिला/ Data operator – Female ६०
डाटा ऑपरेटर – पुरुष/ Data operator – Male ८४

Eligibility Criteria For MahaGenco Chandrapur

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण असून, त्यास कॉम्प्युटरची माहिती असणे अनिवार्य आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


 

जाहिरात दिनांक: २४/०९/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

MahaGenco Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/ Assistant Medical Officer ०३
अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी/ Additional Public Relations Officer ०१
सहाय्यक कल्याण अधिकारी/ Assistant Welfare Officer ०४

Eligibility Criteria For MahaGenco Mumbai

पद क्रमांक  शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून एमबीबीएस पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव ३८ वर्षापर्यंत
  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन मध्ये पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव ४० वर्षापर्यंत
  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून २ वर्षे मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ लेबर स्टडीज किंवा मास्टर ऑफ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध किंवा एम.ए. ०२) ०३ वर्षे अनुभव ३८ वर्षापर्यंत

वयाची अट : १५ सप्टेंबर २०२१ रोजी,

शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय – ६००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५५,०१५/- रुपये ते १,५४,३००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: २३/०९/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३८ जागा

MahaGenco Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियंता/ Engineer ११
केमिस्ट/ Chemist २७

Eligibility Criteria For MahaGenco Mumbai

पद क्रमांक  शैक्षणिक पात्रता 
०१ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदविका / पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
०२ ०१) बी.एससी (रसायनशास्त्र) / एम.एससी (रसायनशास्त्र) / बी.टेक (रसायनशास्त्र) ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये. 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: १५/०७/२१

महानिर्मिती, पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला येथे वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mahagenco Akola Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical officer एम.बी.बी.एस. व ०२ वर्षे वैद्यकीय सेवेचा अनुभव ०१

Eligibility Criteria For Mahagenco Akola

वयाची अट : २४ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०००/- रुपये (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अभियंता यांचे कार्यालय,पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती, औ. वि. केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०६/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

MahaGenco Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा)/ Chief General Manager (Security) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ०२) कायदा आणि / किंवा कर्मचारी व्यवस्थापन पदवी प्राधान्य दिले जाईल. ०३) अनुभव ०१

वयाची अट : ६२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,१८,१९५/- रुपये ते २,२८,७४५/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१९.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक : ३१/०३/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ अभियंता/ Engineer ३०
०२ केमिस्ट/ Chemist ३०

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक  शैक्षणिक पात्रता 
०१ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदविका / पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
०२ ०१) बी.एससी (रसायनशास्त्र) / एम.एससी (रसायनशास्त्र) / बी.टेक (रसायनशास्त्र) ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १९ एप्रिल २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ४०,००००/- रुपये. 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahagenco.in


 

जाहिरात दिनांक : ०८/०३/२१

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] येथे मुंबई मुख्य कायदेशीर सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य कायदेशीर सल्लागार/ Chief Legal Advisor : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून कायदा पदवी ; कायद्यात पदव्युत्तर पदवी (एलएलएम) प्राधान्य दिले. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २३ मार्च २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : ८००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १,१८,१९५/- रुपये ते २,२८,७४५/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asst. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahagenco.in

Leave a Comment