Home » Trending News » Maha PWD Recruitment 2022 | www.mahapwd.com

Maha PWD Recruitment 2022 | www.mahapwd.com

icon

Maha PWD’s full form is Maharashtra Public Works Department, Maha PWD Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.mahapwd.com. This page includes information about the Maha PWD Bharti 2022, Maha PWD Recruitment 2022, and Maha PWD 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २१/०५/२२

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Pune] मुंबई येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maha PWD Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी/ Retired Assistant Cell Officer ०१) सदर सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी दर्जाच्या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा व त्यास सेवा विषयक बाबींसंदर्भातील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. ०२) सदर अधिकाऱ्याविरूध्द विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसावी. ०३) अर्जदार सेवानिवृत्त अधिकारी मानसिक, शारीरिक व आरोग्यदृष्टया सक्षम असावा ०४) सदर नियुक्ती ११ महिन्यांकरिता किंवा त्या पदावर नियमित सहायक कक्ष अधिकारी प्राप्त होईल यापैकी जे अगोदर घडेल तेवढया कालावधीकरिता असेल.

Eligibility Criteria For Maha PWD Mumbai

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

 

जाहिरात दिनांक: १७/०६/२१

सार्वजनिक बांधकाम विभाग [Public Works Department Pune] पुणे येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

PWD Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उच्चश्रेणी लघुलेघक/ Higher Grade Stenographer ०१) शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र. ०२) उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक. मराठी लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य.  ०१

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर, अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे – ४११०११.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapwd.com

Leave a Comment