
The government of Maharashtra Minority Development Department has the following new vacancies and the official website is www.mdd.maharashtra.gov.in. This page includes information about the Maha MDD Bharti 2022, Maha MDD Recruitment 2022, and Maha MDD 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.
जाहिरात दिनांक: ०४/०६/२२
अल्पसंख्याक विकास विभाग [Government of Maharashtra Minority Development Department Mumbai] मुंबई येथे सदस्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
Maha MDD Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कक्ष अधिकारी / Section Officer | ०१) उमेदवार हा मंत्रालयीन “कक्ष अधिकारी” संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी असावा. ०२) उमेदवादास वक्फ संस्था/मालमत्तांशी संबंधित प्रकरणे पूर्ण वेळ हाताळण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव तसेच, वक्फ अधिनियम, १९९५ मधील वक्फ मालमत्तांशी संबंधित तरतुदींची माहिती व ज्ञान असणे, आवश्यक आहे. ०३) उमेदवारास, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद कार्यालयांच्या संगणकीकरणांसंदर्भात महाआयटी बरोबर समन्वय साधण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक अनुभव व ज्ञान या विषयाशी संबंधित वक्फ अधिनियम, १९९५ मधील तरतुदींचे ज्ञान असावे. ०४) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे व मराठी व इंग्रजी भाषांमध्ये मसुदे तयार करण्याची क्षमता असावी. | ०१ |
Eligibility Criteria For Maha MDD Mumbai
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – ४०००३२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mdd.maharashtra.gov.in
How to Apply For Maha MDD Mumbai Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जून २०२२ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mdd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired :
जाहिरात दिनांक: ०९/१०/२१
अल्पसंख्याक विकास विभाग [Government of Maharashtra Minority Development Department] औरंगाबाद येथे सदस्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
Maha MDD Aurangabad Recruitment Details:
पदांचे नाव | अटी व शर्ती | जागा |
सदस्य/ Member | ०१) महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचा सदस्याला मुस्लिम कायद्याचे ज्ञान व आकलन असणे आवश्यक असेल. ०२) महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचा सदस्य हा अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली असेल. ०३) सदर सदस्याच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ हा त्याने आपल्या पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ वर्ष असा असेल. | ०१ |
Eligibility Criteria For Maha MDD Aurangabad
वयाची अट : १५ एप्रिल २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – ४०००३२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mdd.maharashtra.gov.in
जाहिरात दिनांक: ०५/१०/२१
अल्पसंख्याक विकास विभाग [Government of Maharashtra Minority Development Department] औरंगाबाद येथे सदस्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
Maha MDD Aurangabad Recruitment Details:
पदांचे नाव | अटी व शर्ती | जागा |
सदस्य/ Member | ०१) महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाचा सदस्य हा अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली असेल. ०३) सदर सदस्याच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ हा त्याने आपल्या पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ वर्ष असा असेल. ०३) मूळ संवर्गातील नियमित वेतनश्रेणीतील वेतन व त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून लागू असणाऱ्या प्रतिनियुक्तीच्या सामान्य अटींच्या अधीन राहून शासनाकडून वेळोवेळी निर्धारित करण्यात येतील असे भत्ते अनुज्ञेय असतील. | ०१ |
Eligibility Criteria For Maha MDD Aurangabad
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (का. ४), अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – ४०००३२.
E-Mail ID : desk4.mdd[email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mdd.maharashtra.gov.in
जाहिरात दिनांक: ११/०९/२१
अल्पसंख्याक विकास विभाग, औरंगाबाद येथे सदस्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
Maha MDD Aurangabad Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सदस्य/ Member | ०१ |
Eligibility Criteria For Maha MDD Aurangabad
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (का. ४), अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – ४०००३२.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mdd.maharashtra.gov.in
जाहिरात क्रमांक : अल्पमूवशाविसंऔ/२०२१
शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह [Department of Minority Development, Govt Institute of Science Aurangabad] शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०३ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अधीक्षिका/ Superintendent | कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान 3419245 (MS-CIT) प्रमाणपत्र आवश्यक तसेच कोणत्याही शासकीय/ निमशासकीय संस्था विद्यापीठ मान्यताप्राप्त महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये किमान ०३ वर्ष तद्वतच त्यापेक्षा कमाल अनुभव असणा-यास प्राधान्य देण्यात येईल. | ०१ |
लिपिक/ Clerk | बारावी पास तसेच टंकलेखन (मराठी ३० व इंग्रजी ४०) व संगणक ज्ञान, MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक, किमान ०३ वर्ष अनुभव असणा-यांना प्राधान्य देण्यात येईल. | ०१ |
शिपाई/ Peon | किमान १० वी पास, किमान ०१ वर्षाचा अनुभव आवश्यक | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.inosca.org