Home » Trending News » Kolhapur Police Department Recruitment 2022

Kolhapur Police Department Recruitment 2022

icon

Kolhapur Police Department has the following new vacancies and the official website is www.kolhapurpolice.gov.in. This page includes information about the Kolhapur Police Department Bharti 2022, Kolhapur Police Department Recruitment 2022, and Kolhapur Police Department 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०७/२२

विशेष पोलीस महानिरीक्षक [Kolhapur Police Department] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३९ जागा

Kolhapur Police Department Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी अधिकारी (गट-ब) / Law Officer (Group B)  ०६
विधी अधिकारी / Law Officer ३३

Eligibility Criteria For Kolhapur Police Department

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. ०२) विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा . अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

वयाची अट : ११ जुलै २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, लोहमार्ग (पुणे) (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – ४१६००३.

Leave a Comment