Kolhapur Municipal Corporation has the following new vacancies and the official website is www.kolhapurcorporation.gov.in. This page includes information about the Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022, Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022, Kolhapur Mahanagarpalika 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.
जाहिरात दिनांक: १०/०६/२२
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०९ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अथवा पदवीका ०२) MS-CIT अथवा तत्सम संगणक अर्हता आवश्यक ०३) अनुभव असल्यास प्राधान्य. | ०९ |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
वयाची अट : २० जून २०२२ रोजी ४३ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, व्यूरो विभाग.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
How to Apply For Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०२२ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired :
जाहिरात दिनांक: १०/०२/२२
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव |
१ | नेमबाजी प्रशिक्षक/ Shooting Instructor |
२ | मदतनीस/ Helper |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) प्रशिक्षकाचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाचे प्रमाणित केलेले नेमबाजी क्रीडा प्रशिक्षक प्रमाणपत्र आवश्यक. ०२) नॅशनल मेडलिस्टला प्राधान्य देण्यात येईल. ०३) नॅशनल स्पर्धेत सहभाग असलेस प्राधान्य देण्यात येईल. ०४) प्रशिक्षकाचे आंतराष्ट्रीय रायफल शूटर प्रमाणपत्र. ०५) अधिकृत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग किंवा पदक आवश्यक. ०६) प्रशिक्षक पदाचा कमीत कमी पाच वर्षे अनुभव पाहिजे. | १८ ते ५८ वर्षे |
२ | – | – |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, कोल्हापूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक: २१/०१/२२
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे सोनोलॉजिस्ट पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सोनोलॉजिस्ट/ Sonologist | एम.डी. रेडिओलॉजी पदव्युत्तर पदवी आवश्यक ०२) डी.एम.आर.डी पदव्युत्तर पदविका आवश्यक ०३) सोनोग्राफी करणेचा किमान २ वर्षाचा अनुभव असावा. | ०२ |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक: २२/१२/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे आरोग्याधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
आरोग्याधिकारी/ Health Officer | ०१) एम.बी.बी.एस. पदवी आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ (डी.पी.एच.) ०२) स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय रुग्णालय किंवा नामांकित रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी या पदाचा किमान ५ वर्षाचा आवश्यक. | ०१ |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक: १४/१२/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे सी.एच.बी. शिक्षक पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सी.एच.बी. शिक्षक/ CHB Teacher | ०१) UGC नियमांनुसार संबंधित विषय मध्ये B+ सह पदव्युत्तर पदवी आणि NET/ SET किंवा पीएच.डी. पात्र ०२) अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. | २५ |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Yashwantrao Chavan (K.M.C.) College, Kolhapur, 2032 ‘A’ Ward, Dhotri Galli, Gangawesh, Kolhapur – 416 012.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक: २५/०५/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या ८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा मुलाखत दिनांक २५ मे २०२१ ते ०१ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ८५ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | ५५ |
२ | स्टाफ नर्स/ Staff Nurse | ३० |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण/ बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी उत्तीर्ण |
२ | बी.एस्सी. नर्सिंग / जी.एन.एम./ ए.एन.एम. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, छत्रपती शाहू खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर येथे.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक : १३/०५/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ मे २०२१ रोजी पासून दर बुधवारी हजर राहावे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ६० जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण |
२ | आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer | बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी |
३ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. उमेदवार उपलब्ध न झालेस अनुक्रमे आयुष वैद्यकीय अधिकारी व बी.एच.एम.एस. वैद्यकीय अधिकारी उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक: १२/०५/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : १५ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | भूलतज्ञ/ | ०५ |
२ | स्त्री-रोग तज्ञ/ | ०५ |
३ | बालरोग तज्ञ/ | ०५ |
Eligibility Criteria For Kolhapur Mahanagarpalika
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एम.डी. (अँना)/ डी.ए. |
२ | ०१) एम.डी. (डी.बी.जी.वाय) / डीजीओ ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक |
३ | ०१) एम.डी. पेडियाट्रिक असल्यास प्राधान्य ०२) डी.सी.एच. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०००/- रुपये (प्रती केस)
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कोल्हापूर महानगरपालिका, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in
जाहिरात दिनांक : २७/०४/२१
कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या २८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : २८५ जागा
Kolhapur Mahanagarpalika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | फिजिशियन/ Physician | १५ |
२ | भूलतज्ञ/ Anesthesiologist | ०४ |
३ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | ६४ |
४ | आयुष वैद्यकीय अधिकारी/ Aayush Medical Officer | ०२ |
५ | हॉस्पिटल मॅनेजर/ Hospital Manager | १४ |
६ | स्टाफ नर्स/ Staff Nurse | १२७ |
७ | एक्स-रे टेक्नीशियन/ X-Ray Technician | ११ |
८ | लॅब टेक्निशियन/ Lab Technician | १३ |
९ | फार्मासिस्ट/ Pharmacist | १३ |
१० | स्टोअर ऑफिसर/ Store Officer | १५ |
शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एम.डी. औषध |
२ | अनेस्थेशिया मधील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण |
३ | एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण |
४ | बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस. पदवी उत्तीर्ण |
५ | कोणत्याही शाखेचा वैद्यकीय पदवीधारक तसेच हॉस्पिटल मधील प्रशासकीय १ वर्षे अनुभव |
६ | ०१) बी.एस्सी. नर्सिंग / जी.एन.एम. ०२) ए.एन.एम. |
७ | एक्स-रे टेक्नीशियन कोर्स उत्तीर्ण |
८ | बी.एस्सी. डी.एम.एल.टी. |
९ | डी.फार्मा./ बी.फार्मा. |
१० | कोणत्याही शाखेचा पदवीधर व १ वर्षाचा स्टोअर ऑफिसर पदाचा अनुभव. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurcorporation.gov.in