Home » Trending News » Indian Navy Recruitment 2022: Apply Online New Vacancies

Indian Navy Recruitment 2022: Apply Online New Vacancies


icon

Indian Navy (Bhartiya NauSena) has the following new vacancies and the official website is www.indiannavy.nic.in. This page includes information about the Indian Navy Bharti 2022, Indian Navy Recruitment 2022, and Indian Navy 2022 for more details  Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/०७/२२

भारतीय नौदल [Indian Navy Agneepath Scheme] मध्ये अग्निवीर पदांच्या २,८०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जुलै २०२२ २४ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २,८०० जागा

Indian Navy Agneepath Recruitment Details:

योजनेचे नाव : अग्निपथ योजना २०२२ [Agneepath Scheme 2022]

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अग्निवीर / Agniveer मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून १०+२ परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र आणि किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान उत्तीर्ण २,८००

Eligibility Criteria For Indian Navy Agneepath

वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५ मध्ये असावा [१७.५ ते २३ वर्षे]

शारीरिक पात्रता : 

उंची/छाती पात्रता 
उंची १५२.५ से.मी.
छाती किमान ०५ सेमी फुगवून

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

How to Apply For Indian Navy Agneepath Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://agnipathvayu.cdac.in./ या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जुलै २०२२ २४ जुलै २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १३/०७/२२

भारतीय नौदल [Indian Navy Agneepath Scheme] मध्ये अग्निवीर (एमआर) पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २०० जागा

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अग्निवीर (एमआर) / Agniveer (MR)

१० वी परीक्षा उत्तीर्ण

२००

Eligibility Criteria For Indian Navy Agneepath

वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३१ एप्रिल २००५ दरम्यान.

शारीरिक पात्रता : 

उंची पुरुष  महिला
उंची १५७ से.मी. १५२ सेमी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

How to Apply For Indian Navy Agneepath Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
 • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०२२ आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २९/०६/२२

भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] मध्ये विविध पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २२० जागा

Indian Navy Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फायर इंजिन चालक / Fire Engine Driver ३६
फायरमन / Fireman १८४

Eligibility Criteria For Indian Navy

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) ०३ वर्षे अनुभव
०१) मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

वयाची अट : १७ ऑगस्ट २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Flage Officer Commanding-in-Chief, Headquarters Eastern Naval Commandant, Utility Complex 2nd Floor, Naval Base Visakhapatnam, Andhra Pradesh- 530014.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

How to Apply For Indian Navy Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ३०/०४/२२

भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] मध्ये विविध पदांच्या १२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२७ जागा

Indian Navy Sailor Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फार्मासिस्ट / Pharmacist ०१
फायरमन / Fireman १२०
पेस्ट कंट्रोल वर्कर / Pest Control Worker ०६

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

शैक्षणिक पात्रता : Matriculation or equivalent from recognized. (Refer PDF)

वयाची अट : ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई / गोवा / कारवार / लोणावळा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई – ४०० ००१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in 


 

जाहिरात दिनांक: १६/०३/२२

भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] मध्ये विविध पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५०० जागा

Indian Navy Sailor Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सेलर (एए)/ Sailor (AA) ५००
सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) २०००

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

उंची शारीरिकयोग्यता चाचणी (PFT)
१५७ से.मी. १.६ किमी धावणे ०७ मिनिटांत पूर्ण. २० स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि १० पुश-अप.

वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट २००२ ते ३१ जुलै २००५ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा : मे/ जून २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: २१/०२/२२

भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] मध्ये एसएससी ऑफिसर पदांच्या १५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५५ जागा

Indian Navy SSC Officer Recruitment Details:

पदाचे नाव : शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर – एसएससी (Short Service Commission – SSC)

पद क्रमांक पदांचे नाव जागा
एक्झिक्युटिव ब्रांच (Executive Branch)
एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो कॅडर/ SSC General Service (GS/X)/ Hydro Cadre ४०
एसएससी नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)/ SSC Naval Armament Inspectorate Cadre (NAIC) ०६
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)/ Air Traffic Controller (ATC) ०६
एसएससी ऑब्जर्वर/ SSC Observer ०८
एसएससी पायलट/ SSC Pilot १५
एसएससी लॉजिस्टिक्स/ SSC Logistics १५
एज्युकेशन ब्रांच (Education Branch)
एसएससी एज्युकेशन/ SSC Education १७
टेक्निकल ब्रांच (Technical Branch)
एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (जीएस)/ SSC Engineering Branch [General Service (GS)] १५
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (जीएस)/ SSC Electrical Branch [General Service (GS) ३०

Eligibility Criteria For Indian Navy SSC Officer

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता
६०% गुणांसह बीई/बी.टेक/बी.एस्सी/बी.कॉम/एम.एस्सी (कॉम्प्युटर/IT)/ बी.एस्सी.(IT)/ एमसीए/ एमबीए/पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
प्रथम श्रेणी एम.एस्सी/बीई/बी.टेक
६०% गुणांसह बीई/बी.टेक

वयाची अट :

पदांचे नाव  वयाची अट
जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान
जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान
जन्म ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान
जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान
जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान
जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान
जन्म ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जानेवारी २००२ किंवा ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २००२ दरम्यान
जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान
जन्म ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ दरम्यान

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: १७/०२/२२

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये ट्रेड्समन स्किल्ड पदांच्या १५३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५३१ जागा

Indian Navy Tradesman Recruitment Details:

पदाचे नाव: ट्रेड्समन स्किल्ड (Tradesman Skilled) : १५३१ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
इलेक्ट्रिकल फिटर/ Electrical fitter १६४
इलेक्ट्रो प्लेटर/ Electro Platter १०
इंजिन फिटर/ Engine Fitter १६३
फाउंड्री/ Foundry ०६
पॅटर्न मेकर/ Patternmaker  ०८
ICE फिटर/ ICE fitter ११०
इन्स्ट्रुमेंट फिटर/ Instrument Fitter ३१
मशिनिस्ट/ Machinist  ७०
मिलराइट फिटर/ Millwright fitter ५१
१० पेंटर/ Painter ५३
११ प्लेटर/ Platter ६०
१२ शीट मेटल वर्कर/ Sheet metal worker १०
१३ पाईप फिटर/ Pipefitter ७७
१४ रेफ. & AC फिटर/ Ref. & AC Fitter ४६
१५ टेलर/ Taylor  १७
१६ वेल्डर/ Welder  ८९
१७ रडार फिटर/ Radar fitter ३७
१८ रेडिओ फिटर/ Radio fitter २१
१९ रिगर/ Rigger ५५
२० शिपराइट/ Shipwright १०२
२१ ब्लॅकस्मिथ/ Blacksmith ०७
२२ बॉयलर मेकर/ Boilermaker २१
२३ सिव्हिल वर्क्स/ Civil Works ३८
२४ कॉम्प्युटर फिटर/ Computer fitter  १२
२५ इलेक्ट्रॉनिक फिटर/ Electronic fitter  ४७
२६ जायरो फिटर/ Gyro fitter ०७
२७ मशिनरी कंट्रोल फिटर/ Machinery control fitter  ०८
२८ सोनार फिटर/ Sonar fitter  १९
२९ वेपन फिटर/ Weapon Fitter  ४७
३० हॉट इन्सुलेटर/ Hot insulator ०३
३१ शिप फिटर/ Ship Fitter १७
३२ GT फिटर/ GT Fitter  ३६
३३ ICE फिटर क्रेन/ ICE fitter crane ८९

Eligibility Criteria For Indian Navy Tradesman

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ०३) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)

वयाची अट : २० मार्च २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : 

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: १९/०१/२२

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५० जागा

Indian Navy SSC Officer Recruitment Details:

शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (Short Service Commission Officer) : ५० जागा

ब्रांच/ कॅडर ब्रांच/ कॅडर जागा
एक्झिक्युटिव ब्रांच/ Executive Branch एसएससी X (आयटी)/ SSC X (IT)  ५०

Eligibility Criteria For Indian Navy SSC Officer

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बीई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ आयटी) किंवा एम.एस्सी. (कॉम्प्युटर/IT)  किंवा एमसीए किंवा एम.टेक (कॉम्प्युटर/IT)

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: १९/०१/२२

भारतीय नौदल [Indian Navy Sailor] मध्ये १०+२ (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै २०२२) पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३५ जागा

Indian Navy Recruitment Details:

पदाचे नाव : १०+२ (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै २०२२)

पद क्रमांक पदांचे नाव जागा
 एज्युकेशन ब्रांच/ Education Branch ०५
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच/ Executive & Technical Branch ३०

Eligibility Criteria For Indian Navy

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) JEE (Main)-२०२१

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००३ ते ०१ जुलै २००५ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: ११/१२/२१

भारतीय नौदल [Indian Navy Sailor] मध्ये स्पोर्टस कोटा प्रवेश -०१/२०२२ बॅच पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Indian Navy Sailor Recruitment Details:

बॅच (Batch): स्पोर्टस कोटा प्रवेश – ०१/२०२२ (Sailors – Sports Quota Entry – 01/2022)

पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर/ Sailors – Direct Entry Petty Officer कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट/ Sailors – Senior Secondary Recruitment (SSR) कोणत्याही शाखेतील 1२ वी परीक्षा उत्तीर्ण.
सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स/ Sailors – Matric Recruits (MR) १० वी  परीक्षा उत्तीर्ण.

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

पद क्रमांक वयाची अट
जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा
जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा
जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा

उंची – किमान १५७ सेमी.

क्रीडा प्रकार: उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४३,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: २९/१०/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच पदांच्या ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३०० जागा

Indian Navy Sailor Recruitment Details:

सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच (Sailors (MR) – April 2022 batch): ३०० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
शेफ/ Chef ३००
स्टुअर्ड/ Steward
हाईजिनिस्ट/ Hygienist

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC)

शारीरिक पात्रता: 

उंची शारीरिक फिटनेस चाचणी (PET)
किमान १५७ सेमी ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप.

वयाची अट : जन्म ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: १६/१०/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५०० जागा

Indian Navy Sailor Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सेलर (एए)/ Sailor (AA) ५००
सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) २०००

Eligibility Criteria For Indian Navy Sailor

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता
६०% गुणांसह १२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
१२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची शारीरिक फिटनेस चाचणी (PET)
किमान १५७ सेमी १.६ किमी धावणे ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप.

वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी २००२ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०५/१०/२१

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

Indian Navy Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैज्ञानिक सहाय्यक/ Scientific Assistant ०१) भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्रशास्त्रातील बी.एससी पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव. १४

Eligibility Criteria For Indian Navy

वयाची अट : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-chief, Headquarters, Western Naval Command (for SP CP) Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiannavy.nic.in

Leave a Comment