Home » Trending News » Indian Coast Guard Recruitment 2022 | ICG Bharti 2022

Indian Coast Guard Recruitment 2022 | ICG Bharti 2022


icon

Indian Coast Guard has the following new vacancies and the official website is www.indiancoastguard.gov.in. This page includes information about the Indian Coast Guard Bharti 2022, Indian Coast Guard Recruitment 2022, and Indian Coast Guard 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ११/०६/२२

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २३ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी / Senior Civilian Staff Officer ०६
नागरी कर्मचारी अधिकारी / Civilian Staff Officer १२
सहायक निदेशक / Assistant Director ०३
फोरमॅन / Foreman ०२

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) १० वर्षे अनुभव
०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०३) साहित्य व्यवस्थापन डिप्लोमा किंवा कोणत्याही डिप्लोमासह एखाद्या मान्यताप्राप्त किंवा संस्थेकडून विषय म्हणून साहित्य व्यवस्थापन ०४) ०५ ते १० वर्षे अनुभव
०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ०३) ०३ वर्षे अनुभव
०१) पालक संवर्ग/विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे ०२) मान्यताप्राप्त किंवा संस्थेचे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक अभियांत्रिकी किंवा उत्पादन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष ०३) ०२ वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Personnel, {SCSO (CP) }, Coast Guard Head Quarter, National stadium Complex, New Delhi 110001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in

How to Apply For Indian Coast Guard Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indiancoastguard.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०२/०३/२२

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्टोअर्सचा फोरमन/ Foreman of Stores अर्थशास्त्र /वाणिज्य/सांख्यिकी/ व्यवसाय अभ्यास/सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी.+ ०१ वर्ष अनुभव किंवा इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस स्टडीज /पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाउसिंग मॅनेजमेंट किंवा खरेदी/लॉजिस्टिक सार्वजनिक खरेदी डिप्लोमा + ०२ वर्षे अनुभव  ११


 

Eligibility Criteria For Indian Coast Guard

वयाची अट : १४ मार्च २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण: नोएडा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director-General, Coast Guard Genera Head Quarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector 62, Noida, UP, 201309.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: १७/०२/२२

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६५ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

असिस्टंट कमांडंट (०२/२०२३ बॅच)/ Assistant Commandant (02/2023 Batch) : ६५ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
जनरल ड्यूटी (जीडी)/ General Duty (GD) ५०
कमर्शियल पायलट परवाना (CPL)/ Commercial Pilot Licence (SSA)
टेक्निकल (यांत्रिक)/ Technical (Mechanical) १५
टेक्निकल (विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)/ Technical (Electrical/ Electronics)

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) ६०% गुणांसह पदवीधर ०२) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण
०१) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) व्यावसायिक पायलट परवाना महासंचालक नागरी उड्डयनाद्वारे जारी / प्रमाणित.
६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी ०२) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण.

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

पदांचे नाव  वयाची अट
जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यान
जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००४ दरम्यान
जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यान
जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यान

शुल्क: २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,२५,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शारीरिक पात्रता :

उंची/ छाती शारीरिक पात्रता
उंची – सहाय्यक कमांडंट (जीडी) १५७ सेमी
छाती फुगवून ५ सेमी जास्त

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०२/२२

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: — जागा

ICG Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर) / General Duty/(Pilot/Navigator) सध्या उपलब्ध नाही
जनरल ड्यूटी (महिला SSA) / General Duty (Women-SSA)
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) / Commercial Pilot Licence (SSA)
टेक्निकल (मेकॅनिकल) / Technical (Mechanical)
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) / Technical (Electrical/Electronics)
लॉ एन्ट्री / Law Entry

Eligibility Criteria For ICG

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
(१) 60% गुणांसह पदवीधर (२) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यान.
(१) 60% गुणांसह पदवीधर (२) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
(१) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण  (२) CPL (Commercial Pilot License) जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००४ दरम्यान.
(१) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (२) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण जन्म ०१ जुलै १९९८ ते ३० जून २००२ दरम्यान.
(१) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (२) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
60% गुणांसह विधी पदवी. 

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्जास सुरुवात : १६ फेब्रुवारी २०२२ पासून.

अर्ज करण्यासाठी (Apply Online) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: २४/०१/२२

भारतीय तटरक्षक दल [Headquarters Indian Coast Guard] मुख्यालयात विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८० जागा

HQ ICG Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
इंजिन ड्राइव्हर/ Engine Driver ०८
सारंग लास्कर/ Sarang Lascar ०३
स्टोअर कीपर ग्रेड-II/ Store Keeper Grade-II ०४
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर/ Civilian Mechanical Transport Driver २४
फायरमन/ Fireman ०६
आयसीई फिटर (स्किल्ड)/ ICE Fitter (Skilled) ०६
स्प्रे पेंटर/ Spray Painter ०१
एमटी (फिटर) एमटी मेकॅनिकल/ MT (Fitter) MT Mechanical ०६
मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)/ Multi Tasking Staff (Mali) ०३
१० मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)/ Multi Tasking Staff (Peon) १०
११ मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)/ Multi-Tasking Staff (Daftry) ०३
१२ मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)/ Multi Tasking Staff (Sweeper) ०३
१३ शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)/ Sheet Metal Worker (Semi-Skilled) ०१
१४ इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)/ Electrical Fitter (Semi-Skilled) ०१
१५ लेबर/ Labourer ०१

Eligibility Criteria For HQ ICG

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य. १८ ते ३० वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सारंग प्रमाणपत्र १८ ते ३० वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव १८ ते २५ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०२) ०२ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
१० वी परीक्षा उत्तीर्ण १८ ते २७ वर्षे
१० वी परीक्षा उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा आयटीआय (ICE फिटर)+०१ वर्ष अनुभव किंवा ०४ वर्षे अनुभव  १८ ते २७ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अप्रेंटिस पूर्ण १८ ते २७ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील ०२ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये ०२ वर्षांचा अनुभव १८ ते २७ वर्षे
१० ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव १८ ते २७ वर्षे
११ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव १८ ते २७ वर्षे
१२ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कोणत्याही फर्ममध्ये ०२ वर्षे क्लीनशिपचा अनुभव १८ ते २७ वर्षे
१३ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
१४ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
१५ ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे

सूचना – वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चेन्नई, कराईकल, मंडपम, विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: १५/१२/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३२२ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
नाविक (जनरल  ड्युटी-जीडी)/ Navik (General Duty-GD) २६०
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-डीबी)/ Navik (Domestic Branch-DB) ३५
यांत्रिक (मेकॅनिकल)/ Yantrik (Mechanical) १३
यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/ Yantrik (Electrical) ०९
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)/ Yantrik (Electronics) ०५

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)  जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
१० वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३१ सप्टेंबर २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा

शारीरिक पात्रता :

उंची छाती
किमान १५७ सेमी फुगवून ५ सेमी जास्त.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक :

पदांचे नाव  स्टेज-I स्टेज-II स्टेज-III व IV
नाविक (GD) मार्च २०२२ मे २०२२ ऑगस्ट २०२२
नाविक (DB) मार्च २०२२ मे २०२२ ऑक्टोबर २०२२
यांत्रिक मार्च २०२२ मे २०२२ ऑगस्ट २०२२

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: ११/१२/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard, Coast Guard Region Mumbai] अंतर्गत तटरक्षक क्षेत्र मुंबई येथे विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९६ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
इंजिन ड्रायव्हर/ Engine Driver ०५
सारंग लस्कर/ Sarang Lascar ०२
फायर इंजिन ड्रायव्हर/ Fire Engine Driver ०५
फायरमन/ Fireman ५३
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर/ Civilian Motor Transport Driver ११
मोटर ट्रान्सपोर्ट फिटर/ Motor Transport Fitter ०५
स्टोअर कीपर ग्रेड II/ Store Keeper Grade II ०३
स्प्रे पेंटर/ Spray Painter ०१
मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक/Motor Transport Mechanic  ०१
१० लस्कर/ Lascar ०५
११ मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)/ Multi Tasking Staff (Peon) ०३
१२ अकुशल कामगार/ Unskilled Worker ०२

Eligibility Criteria For Indian Coast Guard

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २५,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई विभाग

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: २७/११/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५० जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

असिस्टंट कमांडंट (०२/२०२२ बॅच)/ Assistant Commandant (02/2022 Batch) : ५० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
जनरल ड्यूटी (जीडी)/ General Duty (GD) ३०
कमर्शियल पायलट एंट्री (CPL)/ Commercial Pilot Entry (CPL) १०
टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल)/ Technical (Engineering & Electrical) १०

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) ६०% गुणांसह पदवीधर  ०२) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण
०१) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण ०२) कमर्शियल पायलट एंट्री (CPL)
६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

पदांचे नाव  वयाची अट
जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान
जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान
जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,०५,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शारीरिक पात्रता :

उंची/ छाती शारीरिक पात्रता
उंची – सहाय्यक कमांडंट (जीडी) १५७ सेमी
छाती फुगवून ५ सेमी जास्त

प्रवेशपत्र दिनांक : २८ डिसेंबर २०२१ पासून

परीक्षा दिनांक : जानेवारी २०२१ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०८/११/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १९ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर/ Civilian MT Driver ०८
फोर्क लिफ्ट ऑपरेटर/ Fork Lift Operator ०१
एमटी (फिटर) एमटी (मेकॅनिकल)/ MT Fitter/MT (Mech) ०३
फायरमन/ Fireman ०४
इंजिन ड्राइव्हर/ Engine Driver ०१
एमटीएस (चौकीदार)/ MTS (Chowkidar) ०१
लस्कर/ Lascar ०१

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०२) ०२ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
आयटीआय (फोर्क लिफ्ट ऑपरेटर) + ०१ वर्ष अनुभव  किंवा ०३ वर्षे अनुभव + अवजड वाहनचालक परवाना १८ ते २७ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२)ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील ०२ वर्षे अनुभव १८ ते २७ वर्षे
१० वी परीक्षा उत्तीर्ण १८ ते २७ वर्षे
इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य. १८ ते ३० वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव  १८ ते २७ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) बोटीवरील सेवेचा ०३ वर्षे अनुभव. १८ ते ३० वर्षे

सूचना – वयाची अट : २८ नोव्हेंबर २०२१ रोजी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : हल्दिया, कोलकाता, भुवनेश्वर, पारादीप

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commander, Headquarters, Coast Guard Region (NE), Synthesis Business Park, 6th Floor, Shrachi Building, Rajarhat, New Town, Kolkata – 700 161.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०९/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये मोटर वाहतूक चालक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
मोटर वाहतूक चालक/ Motor Transport Driver ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जड आणि हलकी मोटार दोन्ही वाहनांची वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ०३) ०२ वर्षे अनुभव ०२

Eligibility Criteria For Indian Coast Guard

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पोर्ट ब्लेअर, A&N बेट.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (A&N), Port Blair, Post Box No. 716, Haddo (PO), Port Blair – 744102, A&N Island.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: १६/०६/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये चार्जमॅन पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
चार्जमॅन/ Chargeman ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/मरिन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव ०९

Eligibility Criteria For Indian Coast Guard

वयाची अट : १६ सप्टेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,२४,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चेन्नई, तुतीकोरिन, डिगलीपूर, कॅम्पबेल बे, जाखौ, कोलकाता आणि हल्दिया.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director General, {For CSO (Rectt)}, Coast Guard Headquarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector-62, Noida, U.P-201309.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: २६/०६/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५० जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

असिस्टंट कमांडंट (०१/२०२२ बॅच)/ Assistant Commandant (01/2022 Batch) : ५० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
जनरल ड्यूटी (जीडी)/ General Duty (GD) ४०
टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल)/ Technical (Engineering & Electrical) १०

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) ६०% गुणांसह पदवीधर  ०२) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण
०१) ६०% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) ०२) ६०% गुणांसह १२ वी (गणित आणि भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण किंवा ६०% गुणांसह डिप्लोमा

वयाची अट : जन्म ०१ जुलै १९९७ ते ३० जून २००१ दरम्यान [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,०५,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शारीरिक पात्रता :

उंची/ छाती शारीरिक पात्रता
उंची – सहाय्यक कमांडंट (जीडी) १५७ सेमी
छाती फुगवून ५ सेमी जास्त

प्रवेशपत्र दिनांक : २० जुलै २०२१ पासून

परीक्षा दिनांक : ऑगस्ट २०२१ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.indiancoastguard.gov.in


 

जाहिरात दिनांक: ११/०६/२१

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३५० जागा

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
नाविक (जनरल  ड्युटी-जीडी)/ Navik (General Duty-GD) २६०
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-डीबी)/ Navik (Domestic Branch-DB) ५०
यांत्रिक (मेकॅनिकल)/ Yantrik (Mechanical) २०
यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/ Yantrik (Electrical) १३
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)/ Yantrik (Electronics) ०७

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)  जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ च्या दरम्यान झालेला असावा
१० वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ एप्रिल २००० ते ३१ मार्च २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ च्या दरम्यान झालेला असावा

सूचना – वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा दिनांक :

पदांचे नाव  स्टेज-I स्टेज-II स्टेज-III व IV
नाविक (GD) सप्टेंबर २०२१ ऑक्टोबर २०२१ फेब्रुवारी २०२१
नाविक (DB) सप्टेंबर २०२१ ऑक्टोबर २०२१ एप्रिल २०२१
यांत्रिक सप्टेंबर २०२१ ऑक्टोबर २०२१ फेब्रुवारी २०२१

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.indiancoastguard.gov.in

Leave a Comment