Home » Trending News » IDBI Bank Recruitment 2022 | www.idbibank.in

IDBI Bank Recruitment 2022 | www.idbibank.in


icon

IDBI Bank Limited has the following new vacancies and the official website is www.idbibank.in. This page includes information about the IDBI Bank Bharti 2022, IDBI Bank Recruitment 2022, and IDBI Bank 2022 for more details  Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०१/०६/२२

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये विविध पदांच्या १५४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५४४ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यकारी / Executives १०४४
सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ / Assistant Manager, Grade ‘A’ ५००

Eligibility Criteria For IDBI Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समतुल्य पात्रता २० ते २५ वर्षे
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा समतुल्य पात्रता २१ ते २८ वर्षे

सूचना – वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ३४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in

How to Apply For IDBI Bank Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.idbibank.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: १६/०३/२२

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्य माहिती अधिकारी/ Chief Information Officer ०१
मुख्य जोखीम अधिकारी/ Chief Risk Officer ०१

Eligibility Criteria For IDBI Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण (बी.ई./ बी.टेक) मध्ये पदवी किंवा पदवीसह एमसीए मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) २० वर्षे अनुभव. ४५ ते ५५ वर्षे
०१) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राधान्य सह एमबीए (वित्त) / अर्थशास्त्र/जोखीम व्यवस्थापन ०२) २० वर्षे अनुभव. ५७ वर्षे

सूचना – वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई/ नवी मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification – Chief Information Officer) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification – Chief Risk Officer) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०३/२२

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी/ Chief Information Security Officer ०१
प्रमुख – शिक्षण आणि विकास/ Head – Learning & Development ०१

Eligibility Criteria For IDBI Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा अभियांत्रिकी शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक शास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बॅचलर पदवी किंवा संगणक अनुप्रयोग मध्ये मास्टर्स पदवी. ०२) २० वर्षे अनुभव.
पूर्णवेळ एमबीए / मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा इतर संबंधित मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठापासून मानव संसाधन/ मानसशास्त्र / संस्थात्मक वर्तन/संघटनात्मक विकास मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता

वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी किमान ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification – Chief Information Security Officer) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification – Head – Learning & Development) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०२/२२

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मुंबई येथे मुख्य – कोषागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मुख्य – कोषागार/ Head – Treasury ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थापासून सीए/ एमबीए/ पीजीडीएम/ सीएफए किंवा इतर संबंधित पोस्ट पदवीधर पात्रता ०२) ट्रेझरी व्यवस्थापन मध्ये प्रमाणपत्र, ट्रेझरी डीलर कोर्स प्रमाणित ०३) १५ वर्षे अनुभव. ०१

Eligibility Criteria For IDBI Bank

वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई/ नवी मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: १०/११/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Deputy Chief Technology Officer ०१
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी/ Chief Information Security Officer ०१

Eligibility Criteria For IDBI Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा अभियांत्रिकी शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक शास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बॅचलर पदवी किंवा संगणक अनुप्रयोग मध्ये मास्टर्स पदवी. ०२) १८ ते २० वर्षे अनुभव. ४५ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा अभियांत्रिकी शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ संगणक शास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बॅचलर पदवी किंवा संगणक अनुप्रयोग मध्ये मास्टर्स पदवी. ०२) २० वर्षे अनुभव. किमान ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई/ नवी मुंबई (संपूर्ण भारत)

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: १०/०८/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ६५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६५० जागा

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीसह किमान ६०% गुण ६५०

Eligibility Criteria For IDBI Bank 

वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Online चाचणी परीक्षा: ०४ सप्टेंबर २०२१ रोजी

Official Site : www.idbibank.in 


 

जाहिरात दिनांक: ०४/०८/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये कार्यकारी पदांच्या ९२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९२० जागा

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
कार्यकारी/  Executive मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किमान ५५% गुणांसह ९२०

Eligibility Criteria For IDBI Bank 

वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ३४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Online चाचणी परीक्षा: ०५ सप्टेंबर २०२१ रोजी

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: २२/०६/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / एमबीबीएस ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ०४

वयाची अट : ०७ जुलै २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०००/- रुपये (प्रति तास)

नोकरी ठिकाण : पटना, गुवाहाटी, भुवनेश्वर, चंडीगड

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, IDBI Bank, 21st Floor, IDBI Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०६/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये प्रमुख – माहिती तंत्रज्ञान पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

IDBI Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रमुख – माहिती तंत्रज्ञान/ Head – Information Technology ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) २० वर्षे अनुभव. ०१

वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई / नवी मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक : ०४/०३/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये व्यवसाय विकास कार्यसंघ नेता पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ३५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
व्यवसाय विकास कार्यसंघ नेता/ Business Development Team Leader १२ वी परीक्षा उत्तीर्ण ३५

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात दिनांक : १०/०२/२१

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये बँक वैद्यकीय अधिकारी पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २३ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
बँक वैद्यकीय अधिकारी/ Bank Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / एमबीबीएस ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. २३

वयाची अट : २० फेब्रुवारी २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०००/- रुपये. (प्रति तास)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, IDBI Bank 21st Floor, IDBI Bank Tower, Cuff Parade, Colaba, Mumbai 400005.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.idbibank.in


 

जाहिरात क्रमांक : 2/2020-21

आयडीबीआय बँक लिमीटेड [IDBI Bank Limited] मध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
मुख्य डेटा अधिकारी/ Chief Data Officer विद्यापीठातून कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पूर्ण-वेळ मास्टर पदवी किंवा एमसीएसह पदवीधर ०१
प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन/ Head – Program Management & Information Technology (IT) Compliance इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन (बी.ई. / बी.टेक) ०१
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Deputy Chief Technology Officer बी.ई. / बी.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी ०१
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल)/ Deputy Chief Technology Officer (Digital) बी.ई. / बी.टेक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी ०१

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.idbibank.in

Leave a Comment