Home » Trending News » Govt ITI Akola Recruitment 2022 ITI Akola Bharti 2022

Govt ITI Akola Recruitment 2022 ITI Akola Bharti 2022

icon

Government Industrial Training Center, Akola has the following new vacancies and the official website is www.amravati.dvet.gov.in/akola. This page includes information about the Govt ITI Akola Bharti 2022, Govt ITI Akola Recruitment 2022, and Govt ITI Akola 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०६/२२

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government Industrial Training Center, Akola] अकोला येथे प्रशिक्षक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

ITI Akola Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
इंटिरियर डिझाइन आणि सजावट प्रशिक्षक / Interior Design & Decoration Instructor ०१
रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षक / Employability Skill Instructor ०१

Eligibility Criteria For ITI Akola

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला मनकर्णा प्लॉट, आकोट स्टँड, जि. अकोला – ४४४१०१.

सूचना – सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

 

जाहिरात दिनांक: २४/१२/२१

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government Industrial Training Center, Akola] अकोला येथे शिल्प निदेशक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

Govt ITI Akola Recruitment Details:

शिल्प निदेशक (Craft Director) : १० जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विजतंत्री (इलेक्ट्रीशीयन) ०१
तारतंत्री (वायरमन) ०१
यंत्रकारागीर (मशिनिष्ट) ०१
सर्वेक्षक (सर्वेअर) ०१
सुतारकाम (कारपेंटर) ०१
वास्तुशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्रॉफसमन) ०१
जोडारी (फिडर) ०२
एम्प्लायबिलीटी स्किल ०२

Eligibility Criteria For Govt ITI Akola

शैक्षणिक पात्रता : ०१) शेक्षणिक अर्हता ही संबंधित शाखेतील पदवी/पदविका/ आवटीआप+ सीआयटीएस किवा एटीआय किया सिटीआय ०२) एम्प्लॉयबिलीटी स्कील या विषयासाठी एमबीए ही पदव्युत्तर पदयी आवश्यक. अनुभव:- ०१) पदवीसाठी एकवर्ष ०२) पदविकासाठी दोन वर्ष ०३) आयटीआयसाठी तीन वर्ष ०४) संबंधीत क्षेत्राचा फक्त पूर्ण वेळ कामकाजाचा अनुभव प्राडा घरण्यात येईल.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट जि. अकोला – ४४४१०१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.amravati.dvet.gov.in/akola

Leave a Comment