Home » Trending News » GMC Dhule Recruitment 2022। www.dhule.gov.in | Maha NMK

GMC Dhule Recruitment 2022। www.dhule.gov.in | Maha NMK


icon

Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule has the following new vacancies and the official website is www.sbhgmcdhule.org. This page includes information about the GMC Dhule Bharti 2022, GMC Dhule Recruitment 2022, and GMC Dhule 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०७/२२

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
जीव वैद्यकीय अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअर) / Biomedical Engineer ०१
लिपिक-नि-टंकलेखन / Clerk-Typist ०१

Eligibility Criteria For GMC Dhule

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
बायोमेडिकल इंजिनिअर या शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
०१) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण २. मराठी टंकलेखन गती ३० श.प्र.मि. उत्तीर्ण ०३) इंग्रजी टंकलेखन गती ४० श.प्र.मि. उत्तीर्ण ०४) एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण ०५) शासकीय/निमशासकीय कार्यालयातील आस्थापनांवर काम केलेल्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवे जवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३. आवक जावक विभाग, सर्वोपचार रुग्णालय, धुळे (कार्यालयीन वेळेत).

जाहिरात – जीव वैद्यकीय अभियंता (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात – लिपिक-नि-टंकलेखन (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sbhgmcdhule.org

How to Apply For GMC Dhule Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.sbhgmcdhule.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २१/०६/२२

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ/ Laboratory Technician / Blood Bank Technician रक्त संक्रमणामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानामध्ये विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा भौतिकशास्त्र, आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र सह बॅचलर ऑफ सायन्सची पदवी आणि डिप्लोमा किंवा रक्त संक्रमण किंवा रक्तपेढीमध्ये प्रमाणपत्र तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान ०४

Eligibility Criteria For GMC Dhule

वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर सुरत बायपास हायवे जवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sbhgmcdhule.org 

How to Apply For GMC Dhule Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जून २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.sbhgmcdhule.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २३/०४/२२

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२२ आहे. मुलाखत दिनांक २८ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २७ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०९
रक्तसंक्रमण अधिकारी/ Transfusion Officer ०१
वरिष्ठ निवासी/ Senior Resident १५
कनिष्ठ निवासी/ Junior Resident ०२

Eligibility Criteria For GMC Dhule

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
 एम.बी.बी.एस. अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील. ४५ वर्षे
संबधित विषयात एम.डी/ एम.एस. एम.बी.बी.एस. अशी अर्हता ४५ वर्षे
मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाची पदवी परीक्षा पास केलेली असावी शासन निर्णयानुसार लागू राहील
मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाची पदवी परीक्षा पास केलेली असावी शासन निर्णयानुसार लागू राहील

सूचना – वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र – ४२४००२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sbhgmcdhule.org

How to Apply For GMC Dhule Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.sbhgmcdhule.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/०२/२२

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५६ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor संबंधित विषयात एम.डी./एम.एस. अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील. ५६

Eligibility Criteria For GMC Dhule

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,१०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र – ४२४००२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in/ www.sbhgmcdhule.org 


 

जाहिरात दिनांक: १९/१०/२१

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ९८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९८ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक सहाय्यक/ Assistant Assistant ५३
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १०
व्यवस्थापक/ Manager ०५
निवासी अधिकारी/ Resident Officer १५
वरिष्ठ निवासी/ Senior Resident १३
कनिष्ठ निवासी/ Junior Resident ०२

Eligibility Criteria For GMC Dhule 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
संबधित विषयात एम.डी/ एम.एस. एम.बी.बी.एस. अशी अर्हता
एम.बी.बी.एस. अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाकडून एम.एस.सी.नोंदणी आवश्यक.
एम.बी.बी.एस.
एम.डी/ एम.एस./ एम.बी.बी.एस.
मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाकडून एम.एस.सी.नोंदणी आवश्यक

शुल्क : २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र – ४२४००२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in


 

जाहिरात दिनांक: १०/०८/२१

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
संशोधन शास्त्रज्ञ – I (मेडिकल)/ Research Scientist – I (Medical) ०१
संशोधन शास्त्रज्ञ – I (नॉन-मेडिकल)/ Research Scientist – I (Non-Medical) ०१
संशोधन सहाय्यक-I/ Research Assistant -I ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician ०२
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१
मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff ०१

Eligibility Criteria For GMC Dhule

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
मान्यताप्राप्त विदयापीठातून एम.डी. मायक्रोबायॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त विदयापीठातून एम.बी.बी.एस. आणि तीन वर्ष मायाक्रोबायॉलॉजी/पॅथोलॉजी/व्हायरॉलॉजी
मान्यताप्राप्त विदयापीठातून पी.एच.डी. मेडिकल मायक्रोबायॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त विदयापीठातुन एम.एस.सी. मेडिकल मायक्रोबायॉलॉजी तीन वर्ष मायाक्रोबायॉलॉजी/व्हायरॉलॉजी अनुभवासह ३५ वर्षे
मान्यताप्राप्त विदयापीठातुन एम.एस.सी. (मेडिकल मायक्रोबायॉलॉजी/बायोटेक्नॉलॉजी) प्रमाणपत्र ३० वर्षे
मानयताप्राप्त विदयापीठातून बी.एस.सी.डी.एम.एल.टी शासकीय वैदयकीय महाविदयालय ३० वर्षे
पदवीधर, MS-CIT, टंकलेखन प्रशिक्षण मराठी-इंग्रजी किमान ४० WPM.मान्यताप्राप्त संस्थेचा ०२ वर्षाचा अनुभव कमाल ३० वर्षे
पदवीधर, MS-CIT, कार्यालयीन अनुभव ०२ वर्ष व बँकेच्या व्य्वहाराचे ज्ञान कमाल ३० वर्षे

शुल्क: शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in


 

जाहिरात दिनांक: १७/०६/२१

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. मुलाखत दिनांक २९ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५९ जागा

GMC Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक सहाय्यक/ Assistant Assistant ४९
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०९
रक्तसंक्रमण अधिकारी/ Transfusion Officer ०१

Eligibility Criteria For GMC Dhule

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर पदवी (एम.बी.बी.एस. व एम.डी.. एम.एस.)

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क: २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १,१०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण: मा. अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, चक्करबर्डी परिसर, सुरत-नागपूर बायपास हायवे, हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर, धुळे.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in

Leave a Comment