Home » Trending News » GMC Baramati Recruitment 2022 GMC Baramati Bharti 2022

GMC Baramati Recruitment 2022 GMC Baramati Bharti 2022

icon

GMC’s full form is Government Medical College and General Hospital, Baramati, GMC Baramati Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.gmcbaramati.org. This page includes information about the GMC Baramati Bharti 2022, GMC Baramati Recruitment 2022, and GMC Baramati 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २१/०५/२२

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College, Baramati] बारामती येथे विविध पदांच्या १३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३२ जागा

GMC Baramati Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor ३९
निवासी वैद्यकीय अधिकारी/ Resident Medical Officer ०१
शिक्षक/ Tutor १३
वरिष्ठ निवासी / Senior Resident १३
कनिष्ठ निवासी / Junior Resident ६६

Eligibility Criteria For GMC Baramati

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
संबंधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी ४० वर्षापर्यंत
पदव्युत्तर पदवी / एमबीबीएस ४० वर्षापर्यंत
संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा / एम.एस्सी., पीएच.डी./एम.एस्सी./एमबीबीएस ४० वर्षापर्यंत
संबधित विषयात पदव्युत्तर पदवी पात्रता/ एमडी/ एमएस/ डीएनबी, MMC / MCI नोंदणी ४५ वर्षापर्यंत
पदवीधर पात्रता एमबीबीएस

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dean Government Medical College and General Hospital, Baramati.

 

जाहिरात दिनांक: २९/११/२१

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College, Baramati] बारामती येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा

GMC Baramati Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor १९
शिक्षक/ Tutor ०१
निवासी वैद्यकीय अधिकारी/ Resident Medical Officer ०१

Eligibility Criteria For GMC Baramati

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
नियमानुसार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी/ एमएस/डीएनबी
पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/ एम.एससी/ पीएच.डी/ एम.एससी संबंधित विषयातील/ एमबीबीएस
पदव्युत्तर पदवी /एमबीबीएस

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dean Government Medical College and General Hospital, Baramati.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gmcbaramati.org 

Leave a Comment