Home » Trending News » ESIS Recruitment 2022 ESIS Bharti 2022 www.esic.nic.in

ESIS Recruitment 2022 ESIS Bharti 2022 www.esic.nic.in

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार .

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय दुसरा मजला, प्लॉट नं. पी. १६ नारेगावरोड, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद – ४३१००६.

 

जाहिरात दिनांक: ०९/०५/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मध्ये विमा वैद्यकीय व्यवसायी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ESIS Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विमा वैद्यकीय व्यवसायी/ Insurance Medical Practitioners ०१) एम.बी.बी.एस. ०२) ०२ वर्षे अनुभव

Eligibility Criteria For ESIS Nagpur

वयाची अट : ०१ मे २०२२ रोजी ६७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार .

नोकरी ठिकाण : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, अकोला, वाशिम , अमरावती, यवतमाळ

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, विदर्भ विभाग, आयसोलेशन हॉस्पिटलसमोर, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Nagpur Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २०/०५/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ मे २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

ESIS Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अर्धवेळ तज्ञ/ Part Time Specialist ०२
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer ०२

Eligibility Criteria For ESIS Aurangabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पी.जी. पदवी किंवा समकक्ष सह पीजी पदविका ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ५८ वर्षापर्यंत
०१) किमान एमबीबीएस ०२) पीजी पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.

सूचना – वयाची अट : २४ जून २०२२ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of Medical Superintendent, MH-ESI Society Hospital, P-16, Naregaon Road, MIDC Chikalthana, Aurangabad.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Aurangabad Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक २४ मे २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०९/०५/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Aurangabad] औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

ESIS Aurangabad Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer किमान एमबीबीएस ०६

Eligibility Criteria For ESIS Aurangabad

वयाची अट : १७ मे २०२२ रोजी ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of The Administrative Medical Officer, MH-ESI Society Hospital Campus 2nd, Floor, P-16, Naregaon Road, Chikalthana, MIDC Aurangabad.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Aurangabad Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक १७ मे २०२२ रोजी (पदांनुसार) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे. 

 

जाहिरात दिनांक: ०७/०५/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ आणि १३ मे २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा

ESIS Hospital Mumbai  Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
फिजिशियन / Physician

०३ वर्षांच्या पीजी पोस्ट अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS समतुल्य पीजी पदवी 

किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील IPG डिप्लोमा ज्यामध्ये विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये अनुक्रमे ०५ वर्षांचा पीजी पोस्टचा अनुभव आहे.

०२
जनरल सर्जन / General surgeon ०२
ऑर्थोपेडिक / Orthopedic ०२
स्त्रीरोगतज्ञ / Gynochologist ०२
बालरोगतज्ञ / Pediatrician

MBBS मान्यताप्राप्त विद्यापीठातून PG समतुल्य पदवी

किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील PG डिप्लोमा आणि विशिष्ट विशिष्टतेमध्ये अनुक्रमे 5 वर्षांचा पीजी पोस्ट अनुभव

०२
जनरल सर्जन / General Surgeon ०१
रेडिओलॉजिस्ट / Radiologist ०१
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०८
वरिष्ठ निवासी (अनेस्थेसिया) / Sr. Resident (Anesthesia) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. सह पीजी पद ०१

Eligibility Criteria For ESIS Hospital Mumbai 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक, ESI सोसायटी मुलुंड – ४०००८०

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Hospital Solapur Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक ११ आणि १३ मे २०२२ रोजी (पदांनुसार) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे. 

 

जाहिरात दिनांक: ०६/०४/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Solapur] सोलापूर येथे विशेषज्ञ व निवासी विशेषज्ञ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ३:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

ESIS Hospital Solapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विशेषज्ञ व निवासी विशेषज्ञ/ Specialists and Resident Specialists मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. सह पीजी पदवी ०७

Eligibility Criteria For ESIS Hospital Solapur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Hospital Solapur Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०४/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अर्धवेळ तज्ञ/ Part Time Specialist ०३
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०६

Eligibility Criteria For ESIS Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समकक्ष सह पीजी पदविका ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ६७ वर्षापर्यंत
एमबीबीएस सह पीजी पदवी ५८ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : ११ एप्रिल २०२२ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent, ESI Society Mulund-400080.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

How to Apply For ESIS Mumbai Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०४/०३/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस. १०

Eligibility Criteria For ESIS Mumbai

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई, खोपोली, अलिबाग, वाडा, बोईसर, चेंबूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : “Office of the Administrative Medical Officer, MH-Employees’ State Insurance Society, 3rd Floor, E.S.I. Society Hospital, Ganpat Jadhav Marg, Worli, Mumbai – 400 018.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०३/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अर्धवेळ तज्ञ/ Part Time Specialist ०४
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०१

Eligibility Criteria For ESIS Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समकक्ष सह पीजी पदविका ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ६७ वर्षापर्यंत
कोणत्याही सरकारी/निमशासकीय/स्थानिक संस्था क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०.०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : The Office of Medical superintendent ESIS Hospital, Worli, Mumbai – 18.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: २३/०२/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ व ०४ मार्च २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

ESIS Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०२
फिजिशियन/ Physician ०३
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१

Eligibility Criteria For ESIS Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस  ५८ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ६७ वर्षापर्यंत
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ६७ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : ०४ मार्च २०२२ रोजी, 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ,मानेवाडा रोड, नागपूर – ४४००२४.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १४/०२/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११ जागा

ESIS Hospital Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सर्जन/ Surgeon ०२
ऑर्थोपेडिक/ Orthopaedic ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist ०१
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०३
वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ/ Medical Officer Full Time ०३

Eligibility Criteria For ESIS Hospital Aurangabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
१ ते ५ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
किमान एमबीबीएस

वयाची अट : २४ फेब्रुवारी २०२२ रोजी ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of Medical Superintendent, MH-ESI Society, P-16, Naregaon Road, MIDC Chikalthana, Aurangabad.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १४/०२/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Nagpur] नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी गट – अ पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ESIS Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Group -A एम.बी.बी.एस. ०३

Eligibility Criteria For ESIS Nagpur

वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इमामवाडा नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०२/२२

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Solapur] सोलापूर येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ESIS Solapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
युनानी वैद्यकीय अधिकारी/ Unani Medical Officer मान्यताप्राप्त विद्यापीठातून युनानी मध्ये पदवी  ०१

Eligibility Criteria For ESIS Solapur

वयाची अट : १३ फेब्रुवारी २०२२ रोजी ३० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी, होटगी रोड, सोलापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: २३/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Pune] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

ESIS Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस. ०७

Eligibility Criteria For ESIS Pune

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, GROUND FLOOR, PANCHDEEP BHAVAN, Sr. No. 689/90, BIBVEWADI, PUNE – 411037.”

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १३/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
युनानी वैद्यकीय अधिकारी/ Unani Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून युनानी मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२) युनानीच्या केंद्रीय रजिस्टरवर नावनोंदणी ०१

Eligibility Criteria For ESIS Mumbai 

वयाची अट : २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १२/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Nashik] नाशिक येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ESIS Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
युनानी वैद्यकीय अधिकारी/ Unani Medical Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून युनानी मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२) युनानीच्या केंद्रीय रजिस्टरवर नावनोंदणी ०१

Eligibility Criteria For ESIS Nashik

वयाची अट : १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent MH-ESI Society Nashik, Satpur-7.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १०/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

ESIS Thane Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अर्धवेळ तज्ञ/ Part Time Specialist ०६
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १४

Eligibility Criteria For ESIS Thane

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समकक्ष सह पीजी पदविका ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. ६४ वर्षापर्यंत
एमबीबीएस सह पीजी पदवी ५६ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : १८ नोव्हेंबर २०२१ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent MH-ESIS Hospital, Thane.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०९/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ESIS Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस.

Eligibility Criteria For ESIS Pune

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, GROUND FLOOR, PANCHDEEP BHAVAN, Sr. No. 689/90, BIBVEWADI, PUNE – 411037.”

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०९/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी १०

Eligibility Criteria For ESIS Mumbai

वयाची अट : २२ नोव्हेंबर २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०२/१०/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Group -A ०१) किमान एम.बी.बी.एस. पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव. ०२

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Chief Executive Officer, MH-ESI Society, 6th Floor. Panchdeep Bhavan, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400013.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १७/०९/२१

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [Maharashtra Employees State Insurance Society] सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

ESIS Hospital Solapur Recruitment Details:

अर्धवेळ तज्ञ/ Part-Time Specialist: ०७ जागा

पद क्रमांक  पदांचे नाव जागा
सर्जन/ Surgeon ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist ०१
बालरोगतज्ञ/ Pediatrician ०१
नेत्र रोग विशेषज्ञ सर्जन/ Ophthalmologist Surgeon ०१
रहिवासी रेडिओलॉजिस्ट/ Resident Radiologist ०१
पॅथॉलॉजिस्ट/ Pathologist ०१
रहिवासी एनेस्थेटिस्ट/ Resident Anesthetist ०१

Eligibility Criteria For ESIS Hospital Solapur 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एम.बी.बी.एस. सह पीजी पदवी किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of the Medical Superintendent, MH-ESI Society, Hotgi Road, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १०/०९/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एमबीबीएस पदवी २०

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २९/०५/२०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Office of Administrative Medical Officer, Ground Floor, Panchdeep Bhavan, Sr. No. 689/90, Bibwewadi, Pune – 411037.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ११/०९/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer मान्यताप्राप्त विद्यापीठापासून आयुर्वेद किंवा होमिओपॅथी मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : १५ सप्टेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत. [शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent, MH-ESI Society, Hitgi Road, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: १७/०४/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital, Mumbai] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस. ०२

वयाची अट : ०१ मे २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Administrative Medical Officer, MH-Employees’ State Insurance Society, 3rd floor, E.S.I. Society Hospital, Ganpatrao Jadhav Marg, Worli, Mumbai – 400 015.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक: ०६/०४/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी गट – अ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

ESIS Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट – अ/ Medical Officer Group-A एम.बी.बी.एस. ०२

वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इमामवाडा नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in


 

जाहिरात दिनांक : १८/०३/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital] सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० मार्च व ३१ मार्च २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अर्धवेळ तज्ञ/ Part-Time Specialist : ०५ जागा

पदांचे नाव  जागा
सर्जन/ Surgeon ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist ०१
फिजीशियन/ Physician ०१
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१
एनेस्थेटिस्ट/ Anesthetist ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : १७ मार्च २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in

Leave a Comment