Home » Trending News » [DRDO ARDE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती २०२२

[DRDO ARDE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती २०२२

icon

DRDO’s full form is Defence Research and Development Laboratory, ARDE’s full form is Armament Research & Development Establishment, ARDE Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.drdo.gov.in. This page includes information about the ARDE Bharti 2022, ARDE Recruitment 2022, and ARDE 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २८/०५/२२

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE पुणे [DRDO-Armament Research and Development Establishment] मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५ जागा

DRDO ARDE Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी / Junior Research Fellow NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ ई अँड टीसी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी/ मेकॅनिकल / मेटॅलर्जिकल अभियांत्रिकी) किंवा NET अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सायन्स / इंस्ट्रुमेंटेशन सायन्समध्ये एम.एस्सी. किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्ही मध्ये प्रथम वर्गामध्ये एम.टेक/एम.ई.(इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी) किंवा NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा NET अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स)  १५

Eligibility Criteria For DRDO ARDE Pune

वयाची अट : ०६ जून २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – ४११०२१.

 

जाहिरात दिनांक: २०/०२/२१

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE पुणे [DRDO-Defence Research and Development Laboratory] मध्ये जूनियर रिसर्च फेलो पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जूनियर रिसर्च फेलो : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ ई अँड टीसी आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) पहिल्या श्रेणीत नेट/गेट पात्रतेसहसह किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्स / इंस्ट्रमेंटेशनसायन्समध्ये/ पदव्युत्तर पदवी पहिल्या श्रेणीत नेट पात्रतेसह किंवा एम. टेक, एम. ई. (इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रमेंटेशन अभियांत्रिकी) पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीसह किंवा बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) नेट/ गेट सह किंवा एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) प्रथम श्रेणीत नेट पात्रतेसह किंवा बी. ई./ बी.टेक. (मेकॅनिकल/मेटालर्जिकल अभियांत्रिकी प्रथम श्रेणीत नेट/ गेट पात्रतेसह किंवा एम.ई./ एम.टेक. |(मेकॅनिकल/ मेटालर्जिकल अभियांत्रिकी) प्रथम श्रेणीत पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीसह..

वयाची अट : २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र

अर्जाचा प्रकार : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, शस्त्रास्त्रे संशोधन आणि विकास स्थापना, आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – 411021

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक:  १५ एप्रिल २०२१

जाहिरात (अर्जाचा नमुना) : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

Leave a Comment