Home » Trending News » Diu Smart City Limited Recruitment 2022 www.diu.gov.in

Diu Smart City Limited Recruitment 2022 www.diu.gov.in


icon

Diu Smart City Limited has the following new vacancies and the official website is www.diu.gov.in. This page includes information about the Diu Smart City Limited Bharti 2022, Diu Smart City Limited Recruitment 2022, and Diu Smart City Limited 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २७/०५/२२

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड [Diu Smart City Limited] मध्ये व्यवस्थापक बांधकाम पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Diu Smart City Limited Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
व्यवस्थापक बांधकाम / Manager Construction ०१) AICTE मान्यताप्राप्त संस्थामधून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी.टेक किंवा निवृत्त सहाय्यक अभियंता किंवा त्यावरील शासकीय/निमशासकीय विभाग ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव ०३

Eligibility Criteria For Diu Smart City Limited

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दीव

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in 

How to Apply For Diu Smart City Limited Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक
  • १५ जून २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.diu.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २८/०२/२२

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड [Diu Smart City Limited] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Diu Smart City Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान)/ Manager (Information Technology) ०१
कंपनी सचिव सह कायदेशीर सल्लागार/ Company Secretary cum Legal Adviser ०१

Eligibility Criteria For Diu Smart City Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) संगणक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये पदवी/ एमसीए. ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव.
०१) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सदस्य ०२) एलएलबी प्राधान्य ०३) ०३ वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दीव

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in


 

जाहिरात दिनांक: १४/१२/२१

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड [Diu Smart City Limited] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ व २६ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Diu Smart City Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक महाप्रबंधक/ Assistant General Manager ०१
व्यवस्थापक (आयटी)/ Manager (IT) ०१

Eligibility Criteria For Diu Smart City Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) १० ते १५ वर्षे अनुभव.
०१) संगणक अभियांत्रिकी पदवी/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / एमसीए  ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दीव

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०५/२१

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड [Diu Smart City Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Diu Smart City Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सहाय्यक महाप्रबंधक/ Assistant General Manager ०१
व्यवस्थापक/ Manager ०१
लेखा कार्यकारी/ Accounts Executive ०१

Eligibility Criteria For Diu Smart City Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) १० ते १५ वर्षे अनुभव.
०१) संगणक अभियांत्रिकी पदवी/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / एमसीए  ०२) ०७ ते १० वर्षे अनुभव.
०१) चार्टर्ड अकाउंटंट किंवा व्यवसाय प्रशासनात (वित्त) मास्टर डिग्री ०२) ०२ वर्षे अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दीव

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.diu.gov.in

Leave a Comment