Home » Trending News » CCIL Recruitment 2022 | www.cciltd.in | CCIL Bharti

CCIL Recruitment 2022 | www.cciltd.in | CCIL Bharti

icon

CCIL’s full form is Cement Corporation of India Limited, CCIL Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.cciltd.in. This page includes information about the CCIL Bharti 2022, CCIL Recruitment 2022, and CCIL 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २१/०५/२२

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Cement Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४६ जागा

CCIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियंता / Engineer २७
अधिकारी / Officer १७
चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) / Chartered Accountant (CA) ०१
सीएमए / CMA ०१

Eligibility Criteria For CCIL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ एम.एस्सी (केमिस्ट्री)  ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ एमबीए (मार्केटिंग)/ सीए/ICWA/ एमबीए (फायनांस)/ एमबीए (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/ एलएलबी  ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) सीए ०२) अनुभव
०१) आयसीडब्ल्यूए ०२) अनुभव

वयाची अट : ३१ मे २०२२ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

 

जाहिरात दिनांक: ०३/०६/२१

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Cement Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४६ जागा

CCIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
इंजिनिअर/ Engineer २९
ऑफिसर/ Officer १७

Eligibility Criteria For CCIL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
 ०१) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ एम.एस्सी (केमिस्ट्री)  ०२) ०२ वर्षे अनुभव
०१) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ एमबीए (मार्केटिंग)/ सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (फायनांस)/ एमबीए (एचआर) / एमएसडब्ल्यू / सीएस / इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB   ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० जून २०२१ रोजी १८ ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये + ५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cciltd.in

Leave a Comment