Home » Trending News » [CB Ahmednagar] अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड भरती २०२२

[CB Ahmednagar] अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड भरती २०२२

icon

Cantonment Board Ahmednagar has the following new vacancies and the official website is www.cbahmednagar.org.in. This page includes information about the Cantonment Board Ahmednagar Bharti 2022, Cantonment Board Ahmednagar Recruitment 2022, and Cantonment Board Ahmednagar 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ११/०६/२२

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड [Ahmednagar Cantonment Board] येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Cantonment Board Ahmednagar Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ENT सर्जन / ENT Surgeon ०१
बालरोगतज्ञ / Pediatrician ०१
त्वचा आणि व्हीडी / Skin & VD ०१
नेत्ररोगतज्ज्ञ / Ophthalmologist ०१
जनरल सर्जन / General Surgeon ०१
फिजिशियन / Physician ०१
मेसन / Mason ०१
प्लंबर / Plumber ०१
संगणक प्रोग्रामर / Computer Programmer ०१

Eligibility Criteria For Cantonment Board Ahmednagar

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एमएस / डीओआरएल  २५ ते ६० वर्षे
एमडी/ डीसीएच
एमडी/ डीव्हीडी
एमएस / डिओएमएस
एमएस जनरल सर्जन
एमडी फिजिशियन
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह दगडी बांधकाम ट्रेड मध्ये आयटीआय १८ ते ३५ वर्षे
१० वी परीक्षा उत्तीर्ण सह प्लम्बिंग ट्रेड मध्ये आयटीआय
एमसीएम / एमसीए / एमसीएस

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,५००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Cantonment Board Office, AMX Chowk, Camp, Ahmednagar

 

जाहिरात दिनांक : ०४/०२/२१

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड [Ahmednagar Cantonment Board] येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ११ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव  जागा
०१ वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
०२ कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk ०५
०३ नर्स/ Nurse ०१
०४ सहाय्यक शिक्षक/ Assistant Teacher ०३
०५ इलेक्ट्रिक लाइनमन/ Electric Lineman ०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१ ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे एमबीबीएस पदवी ०२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषद / भारतीय औषध केंद्रीय परिषद नोंदणी. १८ वर्षे ते ३२ वर्षे
०२ ०१) मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून पदवी ०२) टायपिंग मराठी व इंग्रजी ०३) MS-CIT. १८ वर्षे ते २५ वर्षे
०३ मान्यता प्राप्त संस्था मधून डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी ट्रेनिंग भारतीय नर्सिंग कौन्सिल द्वारा मान्यता प्राप्त किंवा बी.एससी. (नर्सिंग) १८ वर्षे ते २५ वर्षे
०४ ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) CTET ०३) MS-CIT १८ वर्षे ते २५ वर्षे
०५ ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे आयटीआय कोर्स १८ वर्षे ते २५ वर्षे

सूचना – वयाची अट : २६ फेब्रुवारी २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [महिला – २५०/- रुपये, SC/PH – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये 

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cbahmednagar.org.in

Leave a Comment