Home » Trending News » Brihan Mumbai Police Recruitment 2022 www.mumbaipolice.

Brihan Mumbai Police Recruitment 2022 www.mumbaipolice.


icon

Brihan Mumbai Police Department, Mumbai has the following new vacancies and the official website is www.mumbaipolice.gov.in. This page includes information about the Brihan Mumbai Police Bharti 2022, Brihan Mumbai Police Recruitment 2022, and Brihan Mumbai Police 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २८/०५/२२

बृहन्मुंबई पोलिस विभाग [Brihan Mumbai Police Department, Mumbai] येथे विधी अधिकारी पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Brihan Mumbai Police Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी/ Law Officer  ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. २) अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल ०९

Eligibility Criteria For Brihan Mumbai Police

वयाची अट : ०७ जून २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ.डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.

जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaipolice.gov.in

How to Apply For Brihan Mumbai Police Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mumbaipolice.gov.inया वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: ०५/०३/२२

पोलिस आयुक्त [Police Mumbai] बृहन्मुंबई येथे स्वीय सहायक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mumbai Police Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
स्वीय सहायक/ Self Helper ०१) सेवानिवृत्तीपूर्वी ज्या कार्यालयात कार्यरत होते, त्या कार्यालयाचे ओळखपत्र वा समर्थनीय पुरावा. ०२) सदर कामकाजासाठी लागणारी विशेष अर्हता वा संबंधित कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव ही पूर्व अट
राहिल. ०३) सदर सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी हा शारिरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
०१

Eligibility Criteria For Mumbai Police

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaipolice.gov.in 


 

जाहिरात दिनांक: २४/०७/२१

बृहन्मुंबई पोलिस विभाग [Brihan Mumbai Police Department, Mumbai] येथे विधी अधिकारी पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Brihan Mumbai Police Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
विधी अधिकारी/ Law Officer  ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. २) अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ३४

Eligibility Criteria For Brihan Mumbai Police

वयाची अट: ३१ जुलै २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये + ३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त मुंबई, डी. एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaipolice.gov.in

Leave a Comment