Home » Trending News » Arogya Vibhag Bharti 2022 | Aarogya Vibhag Recruitment

Arogya Vibhag Bharti 2022 | Aarogya Vibhag Recruitment


icon

Public Health Department has the following new vacancies and the official website is www.arogya.maharashtra.gov.in. This page includes information about the Public Health Department Bharti 2022, Public Health Department Recruitment 2022, and Public Health Department 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०६/२२

आरोग्य विभाग, पंचायत समिति जव्हार [Health Department, Panchayat Samiti Jawahar, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Arogya Vibhag Palghar Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
वाहन चालक / Drivers
सफाई कामगार / Safai Kamgar

Eligibility Criteria For Arogya Vibhag Palghar

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
किमान शिक्षण ७ वी पास असावे ०२) हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे ०३) अनुभव असल्यास प्राधान्य
०१) किमान ४ थी पास असावा ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण (वाहन चालक) : पंचायत समिति जव्हार जि. पालघर

मुलाखतीचे ठिकाण (सफाई कामगार) : मा. गटविकास अधिकारी (उ. श्रे) पं.स. जव्हार यांच्या दालनात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zppalghar.gov.in

How to Apply For Arogya Vibhag Palghar Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक १६ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zppalghar.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :


 

जाहिरात दिनांक: २७/१०/२१

आरोग्य सेवा आयुक्तालय [Commissionerate Of Health Services, Maharashtra State Mental Health Authority, Government Of Maharashtra] महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Commissionerate Of Health Services Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यक्रम अधिकारी/ Program Officer ०१
मॉनिटरिंग अँड इव्हॅल्यूएशन ऑफिसर/  Monitoring and Evolution Officer ०१
सांख्यिकी अन्वेषक/ Statistical Investigator ०१

Eligibility Criteria For Commissionerate Of Health Services

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
M.B.B.S/BA.M.S/B.H.M.S/ आरोग्य व्यवस्थापना मध्ये पदव्युत्तर पदवी पदविका/MPH/MHNPGDHA /संगणक विषयी ज्ञान आवश्यक  
एम.एस.सी सांख्यीकी,तसेच संगणक विषयी ज्ञान आवश्यक,  
बी.एस.सी. (सांख्यिकी) किंवा बी. कॉम (प्रथम ते तृतीय या वर्षात संख्याशास्र हा विषय असणे आवश्यक) तसेच एम.एस.सी.आय.टी/ सी.सी.सी /समपात्र संगणक कोर्स व मराठी (३०) व इंग्रजी (४०) टायपिंग आवश्यक  

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक – मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय,७ वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवर , सी. एस. टी. मुंबई – ४००००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: १३/१०/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

Arogya Vibhag Sangli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer

एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस

१०

Eligibility Criteria For Arogya Vibhag Sangli 

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली.

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: २४/०८/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५ जागा

Arogya Vibhag Yavatmal Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट अ/ Medical Officer Group A

एम.बी.बी.एस. पदवी किंवा विशेष तज्ञ / बीएएमएस

१५

Eligibility Criteria For Arogya Vibhag Yavatmal 

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००,/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यलय, जिल्हा परिषद यवतमाळ.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.yavatmal.gov.in


 

जाहिरात दिनांक: २१/०८/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] वैद्यकीय अधिकारी गट अ पदांच्या ११५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११५२ जागा

Arogya Vibhag Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट अ/ Medical Officer Group A

वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदासाठी: सांविधानिक विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता;

वैद्यकीय अधिकारी ( विशेषज्ञ) पदासाठी : सांविधानिक विद्यापीठाची (४.१) येथिल नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.

११५२

Eligibility Criteria For Arogya Vibhag Nashik

वयाची अट : ०९ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : १,५००/- रुपये [मागासवर्गीय व ईडब्ल्यूएस – १०००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००,/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०८/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] वाहनचालक गट ड पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

Arogya Vibhag Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा

वाहनचालक गट ड/ Medical Officer Group D

१४

Eligibility Criteria For Arogya Vibhag Nashik

शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क व अन्य माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०८/२१

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] विविध पदांच्या २,७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ २२ ऑगस्ट आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २,७२५ जागा

Arogya Vibhag Recruitment Details:

पदांचे नाव : येथे क्लिक करा (Image File)  

पदांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

Eligibility Criteria For Arogya Vibhag

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण /१२ वी परीक्षा उत्तीर्ण / प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/बी.एस्सी/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/बी.फार्म /एम.फार्म /जीएनएम /बी.एस्सी (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/आयटीआय (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/बी.एस्सी (Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./१० वीपरीक्षा +मराठी & इंग्रजी टायपिंग.

वयाची अट : ३१ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [मागासवर्गीय व ईडब्ल्यूएस – ४००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. 

जाहिरात दिनांक: ०७/०८/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] गट ड पदांच्या ३४६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ २३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३४६६ जागा

Arogya Vibhag Group D Recruitment Details:

गट ड (Group D): ३४६६ जागा

पदांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

Eligibility Criteria For Arogya Vibhag Group D

शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क व अन्य माहिती लवकरच उपलब्ध होईल.

शुल्क : –

वेतनमान (Pay Scale) : –

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.


 

जाहिरात दिनांक: ०४/०८/२१

आरोग्य विभाग [Arogya Vibhag Nashik] जिल्हा परिषद नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Arogya Vibhag Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer बी.ए.एम.एस अर्हताधारक ०९

Eligibility Criteria For Arogya Vibhag Nashik

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: २७/०७/२१

आदिवासी विकास विभागामार्फत [Vanbandhu Kalyan Yojana] वनबंधू कल्याण योजना नाशिक येथे ए.एन.एम. पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२ जागा

Arogya Vibhag Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
ए.एन.एम./ ANM ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण (शासकीय मान्यताप्राप्त संस्था) व मुंबई नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक (शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य) १२

Eligibility Criteria For Arogya Vibhag Nashik

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : श्री रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक : २१/०७/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Kolhapur Arogya Vibhag Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
मायक्रोबायोलॉजिस्ट/ Microbiologist
बालरोगतज्ञ/ Pediatrician
एमडी फिजिशियन/ MD Physician
 इंटेन्सिव्हिस्ट/ Intensivist
मेडिकल ऑफिसर/ Medical Officer
लॅब टेक्नोनिशियन/ Lab Technician
एक्स-रे टेक्नीशियन/ X-Ray Technician
फार्मासिस्ट/ Pharmacist
स्टाफ नर्स/ Staff Nurse
१० एएनएम/ ANM

Eligibility Criteria For Kolhapur Arogya Vibhag

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट/ एम.एस्सी मायक्रोबायोलॉजिस्ट (मेडिकल)
एमडी बालरोगतज्ञ / एमबीबीएस डीसीएच
एमडी औषध
एमडी फिजिशियन सह डिप्लोमा
एमबीबीएस / बीएएमएस
डीएमएलटी कोर्स
१२ वी + एक्स-रे टेक्नीशियन
डी. फॅर्मसी / बी. फॅर्मसी
बीएससी नर्सिंग / जीएनएम
१० १० वी परीक्षा उत्तीर्ण सह एएनएम

शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.satara.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०१/०४/२१

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत [Public Health Department] वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या ८९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ८९९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Group-A एमबीबीएस अर्हताधारक/ विशेषज्ञ/ एमबीबीएस अर्हताधारक ८९९

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (सर्व जिल्हे)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई -४००००१.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.satara.gov.in

Leave a Comment