Home » Trending News » महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित भरती २०२२

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित भरती २०२२

icon

Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited has the following new vacancies and the official website is www.mumbaipolice.gov.in. This page includes information about the Mumbai Police Bharti 2022, Mumbai Police Recruitment 2022, and Mumbai Police 2022 for more details Keep Visiting Maha GNLU For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०४/०६/२२

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित [Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: आवश्यकतेनुसार

MSPHC Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यकारी अभियंता / Executive Engineer आवश्यकतेनुसार
प्रकल्प अभियंता / Project Engineer

Eligibility Criteria For MSPHC Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : कमाल ३५ वर्षे पूर्ण [सेवा निवृत्त शासकीय/निम शासकीय अभियंता – ५८ ते ६५ वर्षे]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी मुंबई, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.

 

जाहिरात दिनांक: २१/०५/२१

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित [Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Mumbai] मुंबई येथे मानव संसाधन सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mumbai Police Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मानव संसाधन सल्लागार/ Human Resource Consultant ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा शासनसेवेतून सहाय्यक पोलीस आयुक्त, कार्यालय अधीक्षक किंवा प्रशासकीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) ०५ वर्षे अनुभव. ०१

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaipolice.gov.in

Leave a Comment